लाँकडाऊन Lockdown Lyrics – केवल जयवंत वालंज

0
846
Lockdown

लाँकडाऊन या गीत चे गायक केवल जयवंत वालंज हे आहेत. ह्या गीत ला संगीत सनी जीवन जाधव यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द सनी जीवन जाधव यांनी लिहिले आहेत. आणि चेतन गरुड प्रॉडक्शन प्रा.लि. यांनी हे गीत सादर केले आहे.

गाण्याचे शीर्षक:लाँकडाऊन
गायक:केवल जयवंत वालंज
संगीत:सनी जीवन जाधव
गीत:सनी जीवन जाधव
संगीत लेबल:चेतन गरुड प्रॉडक्शन प्रा.लि.

Lockdown Lyrics in Marathi

ये गर्ल
तू दिसतेस आँसम
है कॉतील नजर
आणि हेअर तुझे
लाईट ब्राउन

ओहो
तू बन माझी वाली गर्ल
देईन मी तुला
माझ्या राणी वाला क्राउन

यु सो क्युटफुल क्युटफुल
तुझ्या मागे हा सारा
टाऊन

यु सो ब्युटीफुल ब्युटीफुल
आय फील तुला करू
माझ्या हॉर्ट मध्ये
लाँकडाऊन

आय फिल तुला करू
माझ्या हॉर्ट मध्ये
लाँकडाऊन

आय फिल तुला करू
माझ्या हॉर्ट मध्ये
लाँकडाऊन

ओहो
तू माझी ग क्रश
तुझ स्माईल मेक्स मी
ब्लश

तुझा मागे मागे सारी हि रश
त्या साऱ्यांना करेल मी Brust

ओहो
तू माझी ग क्रश
तुझ स्माईल मेक्स मी
ब्लश

तुझा मागे मागे सारी हि रश
त्या साऱ्यांना करेल मी Brust

यु सो क्युटफुल क्युटफुल
तुझ्या मागे हा सारा
टाऊन

यु सो ब्युटीफुल ब्युटीफुल
आय फील तुला करू
माझ्या हॉर्ट मध्ये
लाँकडाऊन

आय फील तुला करू
माझ्या हॉर्ट मध्ये
लाँकडाऊन

माझ्या लाईफ मध्ये हो
Comprise
माझ प्रेम आहे
Crystalise

जडला हा रोग तुझा
कर आता मला
Immunize

माझ्या लाईफ मध्ये हो
Comprise
माझ प्रेम आहे
Crystalise

जडला हा रोग तुझा
कर आता मला
Immunize

यु सो क्युटफुल क्युटफुल
तुझ्या मागे हा सारा
टाऊन

यु सो ब्युटीफुल ब्युटीफुल
आय फील तुला करू
माझ्या हॉर्ट मध्ये
लाँकडाऊन

आय फील तुला करू
माझ्या हॉर्ट मध्ये
लाँकडाऊन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here