Home Marathi Songs लागीर झाला – Lagira Jhala Lyrics – सोनाली सोनवणे 2021

लागीर झाला – Lagira Jhala Lyrics – सोनाली सोनवणे 2021

0
1382
Lagira-Jhala
गाण्याचे शीर्षक:लागीर झाला
गायक:सोनाली सोनवणे
दिग्दर्शित:प्रथमेश चव्हाण आणि अनिरुद्ध बांदीवाडेकर
गीत:कुणाल करण
संगीत लेबल:Series Production

Lagira Jhala Lyrics in Marathi

प्रेमाची हुरहुरी
बैचैन मी
बेभान वाऱ्यापरी
भन्नाट मी

प्रेमाची हुरहुरी
बैचैन मी
बेभान वाऱ्यापरी
भन्नाट मी

हसरे से झाले सारे
अलगुज वाजे का
धड धड उरात आता
अलवार दाटे का

लागीर लागीर झाला
जीवच हरल रे भान
लागीर लागीर झाला
जीवच हरल रे भान

चल चल चल रे मना
भिडू रे या नभा
वाऱ्याशी बोलना
गुणगुणतो का

भिनभिनले हि नशाउमगे नाय दिशा
आस लागे या मना
गहिवरतो का

कधी रंग रंग हि प्यारी
फूल ओंजळीत हसणारी
कधी ऊन सावली भासे
का आता

लागीर लागीर झाला
जीवच हरल रे भान
लागीर लागीर झाला
जीवच हरल रे भान

लागीर लागीर लागीर झाला
लागीर लागीर लागीर झाला

मंद मंद झरनारी
श्वास आतूर वाढी
तुला पाहता बावरी
धुंद धुंद हे सारे
भास आतून दाटे
तुला पाहता बावरी

हसरे से झाले सारे
अलगुज वाजे का
धड धड उरात आता
अलवार दाटे का

लागीर लागीर झाला
जीवच हरल रे भान
लागीर लागीर झाला
जीवच हरल रे भान

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Notifications    OK No thanks