लढवय्या मी महाराष्ट्राचा – Ladhvayya Mi Maharashtracha Lyrics – महाराष्ट्र कोविड 19 जागृती गाण

0
2898
Ladhvayya Mi Maharashtracha
गाण्याचे शीर्षक:लढवय्या मी महाराष्ट्राचा
गायक:सई गांगण,चिन्मय हुल्याळकर
गीत:वलय मुळगुंद
संगीत लेबल:टाइम्स म्युझिक मराठी

Ladhvayya Mi Maharashtracha Lyrics in Marathi

नाती शतजन्मांची
हळवीशी माया ही
कुठूनी आली
वावटळं
सैरभैर छाया ही

हे विघ्न आज आलेले
परतऊया सुजाणतेने
घरात राहू
दुरुनी सारेजण
जपू जीवास
निगुतीने

या प्रशासनाला
साथ देऊया
लाख लाख मोलाची

धीर नको रे सोडू
लढाई आता
जिंकायाची

हि पावन माती
महाराष्ट्र!
हि कणखर छाती
महाराष्ट्र!

हे संकट करूया
भस्मसात
जाळूनी टाकू
काळरात

लढवय्या मी महाराष्ट्राचा
लढवय्या मी महाराष्ट्राचा
लढवू लढवू झुंजार लढा
लढवू लढवू झुंजार लढा

जपूया आपुला महाराष्ट्र सदा
जपूया आपुला महाराष्ट्र सदा
लढवय्या मी महाराष्ट्राचा
लढवय्या मी महाराष्ट्राचा

More Song:

Ladhvayya Mi Maharashtracha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here