Koligeet Mashup 4 Lyrics – Crown J 2021

0
2945
Koligeet Mashup 4
गाण्याचे शीर्षक:Koligeet Mashup 4
गायक:क्राउन जे
गीत:क्राउन जे
संगीत लेबल:क्राउन जे

Koligeet Mashup 4 Lyrics in Marathi

नवरीचे मांडवान नवरा आयलाय
लग्नाला पोरी लग्नाला
नवरीची करवली बघूनशी लाजतय
नाखवाला या या नाखवाला

इक नंबर पोरी दिसते
दिसते पोरी तू सारीमधी
बघुनी तुला जीव माझा
जीव माझा होतो ग वर खाली

इक नंबर पोरी दिसते
दिसते पोरी तू सारीमधी
बघुनी तुला जीव माझा
जीव माझा होतो ग वर खाली

पोरी नको सांगू तुझे बापाला
मीन तुला डोळा मारीला
पोरी नको सांगू तुझे बापाला
मीन तुला डोळा मारीला

घालाय र ती न घालाय र
लाल लाल ड्रेस तिचे अंगाला
दिसते हि पोर दिसते र
जशी वैजंती माळा

घालाय र ती न घालाय र
लाल लाल ड्रेस तिचे अंगाला
दिसते हि पोर दिसते र
जशी वैजंती माळा

सोन्याची साखळी गळ्यान तुझे
दिसते शोभून
प्रेम करतो मी तुझ्यावर पोरी
अशी बघू नको रोखून

सोन्याची साखळी गळ्यान तुझे
दिसते शोभून
प्रेम करतो मी तुझ्यावर पोरी
अशी बघू नको रोखून

कल्याणची पोरी तू जपूनशी चाल
जपूनशी चाल ग जपूनशी चाल
तुला बघून माझा होतान हाल
होतान हाल ग होतान हाल

तुझ्या बापासला दोघांच जाऊनी सांग
जाऊन सांग ग जाऊन सांग
तुझ्या पिरमान येरा मी झाला अब जान
झाला अब जान ग झाला अब जान

कोळ्यांची पोरं निघाली
नाखवा ह्यो बघाया लागला
कोळ्यांची पोरं निघाली
नाखवा ह्यो बघाया लागला

पोरी शोभून दिसते सारी मधी
जीव माझा आलाय तुझ्यावरी
पोरी दूर नको जाऊ माझ्या ये जवळी
तुला पायातलं पैंजण आणेन ग मी

या नाखवाची नाखवीन बनशील काय
माझे नावाचे हळद लावशील काय
तुझे हात माझे हातान देशील काय
सात जन्माच सात फेरे घेशील काय

पोरी नको सांगू तुझे बापाला
मीन तुला डोळा मारीला
पोरी नको सांगू तुझे बापाला
मीन तुला डोळा मारीला

इक नंबर पोरी दिसते
दिसते पोरी तू सारीमधी
बघुनी तुला जीव माझा
जीव माझा होतो ग वर खाली

इक नंबर पोरी दिसते
दिसते पोरी तू सारीमधी
बघुनी तुला जीव माझा
जीव माझा होतो ग वर खाली

Koligeet Mashup 4 Lyrics in English

More Song:

Koligeet Mashup 4

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here