खुळ लागलं | Khul Lagala Lyrics – रोहित राऊत 2021

0
819
Khul Lagala Lyrics
गाण्याचे शीर्षक:खुळ लागलं
गायक:रोहित राऊत
कलाकार: अस्मिता देशमुख आणि अंकित गवळी
गीत:प्रसाद गाढवे
संगीत लेबल:एव्हरेस्ट मराठी

Khul Lagala Lyrics in Marathi

खुळ लागलं
नजर ही भिरभिरली
पाखरान या हेरली
पिरमाच रान माझं
दडू दडू बावरली

राणी जूळू लागलं
पिरमाच नवं नवं हे
खुळ लागलं

बहरल्या रातीला नजरेत चांदणी
चंद्र कसा माझ्याकड बघतोय चोरुनी
जागपणी सपान हे येड तुझ्या रूपानं हे
रातभर नादान हे जागू लागल
चमचमत रुप तुझ दिसू लागलं

राणी जुळू लागल
पिरमाच नवं नवं हे
खुळ लागलं

तू येता इश्काच भनानल वार
गालावर लाली का सांग नाग खरं
आज सारं उमगलं
मनातलं वळखलं
दिनरात माग माग फिरू लागला
गाली गाली हसू तुझं कळू लागलं

राणी जुळू लागलं
पिरमाच नवं नवं हे
खुळ लागलं

Khul Lagala Lyrics in English

More Song:

Khul Lagala Lyrics

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here