खंडेराया | Khanderaya Lyrics – Kautuk Shirodkar, Pravin Kuwar 2021

0
1255
Khanderaya Lyrics
गाण्याचे शीर्षक:खंडेराया
गायक:हर्षवर्धन वावरे, कविता राम
संगीत: प्रवीण कुवार
गीत:कौतुक शिरोडकर, प्रवीण कुवर
संगीत लेबल:व्हिडिओ पॅलेस

Khanderaya Lyrics in Marathi

तू चमचमतं रुप तुजं
सोन्याची खाण
खुदुखुदू हसता तू
तळमळतो प्राण
स्वप्नात येऊ येऊ
करती हैराण
झालो मी येडाखुळा
खंडेराया, पडतो पाया
साधाभोळा पोरगा चालला वाया

घुसलं माज्या आरं
पारंइश्काचं हे वारं
खेटा मारुन घराफुडं तुज्या
पायताण घासलं पार

तुज्या गं घराफुडं ||२||
घासलं पायताण
तुज्या गं घराफुडं

तुज्यापाई समदी घाई
हाय तुला समजना
खंडेराया पडतो पाया
साधाभोळा पोरगा चालला वाया

लिव्हल माज्या छातीवरती
टॅटूमंदी नाव
दोस्त म्हनती तुलाच वैनी
चर्चा करतोय गाव

वैनी म्हनती गं ||२||
चर्चा करती गं
वैनी म्हनती गं

तुज्याविना जगू कसा
काय मला उमगना

खंडेराया पडते पाया
साधाभोळा पोरगा चालला वाया ||२||

Khanderaya Lyrics in English

More Song:

Khanderaya Lyrics

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here