काय हवे होते तुला | Kay Have Hote Tula Lyrics – भीम गीत

0
1380
Kay Have Hote Tula
गाण्याचे शीर्षक:काय हवे होते तुला
अल्बम:भाग्यविधाता २
गायक:डॉ. वैभवकुमार शिंदे
गीत:डॉ. वैभवकुमार शिंदे
संगीत: डॉ. वैभवकुमार शिंदे
संगीत लेबल:चेतन गरुड प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड

Kay Have Hote Tula Lyrics in Marathi

काय हवे होते तुला ? अन काय झाले
आपलेच सारे इथे बेईमान निघाले

सिंह होवुनी जपलेस ज्यांना, छाव्यापरी तू
कृतघ्न होऊन, उपकार सारे, भुलू लागले

आरक्षणाची चाके दिली तू, जीवनगाडीला
डब्याविना इंजिन साऱ्यांचे, पळू लागले

साऱ्या जगी दाखले, तुझ्या चारित्र्याचे
जयंतीत तुझिया धुंद सारे झुलू लागले

Kay Have Hote Tula Lyrics in English

More Song:

Kay Have Hote Tula

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here