गाण्याचे शीर्षक: | कशी सांगू मी तुला ही व्यथा |
गायक: | आकाश मिसाळ |
संगीत: | आकाश – पवन |
गीत: | चंद्रशेखर म्हस्के आणि पवन थोरात |
संगीत लेबल: | झी म्यूझिक कंपनी |
Kashi Sangu Hi Vyatha Lyrics in Marathi
कशी सांगू मी तुला ही व्यथा
कशी सांगू मी तुला ही व्यथा
समजेल का
उमजेल का
कळेल का तुला
समजेल का
उमजेल का
कळेल का तुला
कशी सांगू मी तुला ही व्यथा
कशी सांगू मी तुला ही व्यथा
ही व्यथा ही व्यथा
बघ मे उभा
तुझी वाट पाहुनी
जाणून घे तू जरा भावना
येशील का कधी
तू माझ्या जीवनी
जिंदगी माझी तू
होशील का
हृदयातल्या या चाहुली
उमगेल का तुला
समजेल का
उमजेल का
कळेल का तुला
कशी सांगू मी तुला ही व्यथा
कशी सांगू मी तुला ही व्यथा
ही व्यथा ही व्यथा
हरवून मी
माझ्याच या जगा
शोधतो का तुला
आसपास
सहज कधी
स्वप्नात भेटुनी
रंग प्रेमातला भरशील का
रुजेल का तुझ्या मनी
माझ्या या कामना
बरसेल का नभातुनी
चमचमत्या चांदण्या
कशी सांगू मी तुला ही व्यथा
कशी सांगू मी तुला ही व्यथा