कारभारी | Karbhari Lyrics – सागर जनार्दन, सोनाली सोनवणे 2021

0
2361
Karbhari
गाण्याचे शीर्षक:कारभारी
गायक:सागर जनार्दन, सोनाली सोनवणे
गीत:रोहन साखरे (रोनी)
संगीत:सागर जनार्दन
संगीत लेबल:साईसागर एन्टरटेन्मेंट

Karbhari Lyrics in Marathi

अशी रुसूनशी का पोरी बसतंय
तुझा राग ह्यो दिलाला छळतय
अशी रुसूनशी का पोरी बसतंय
तुझा राग ह्यो दिलाला छळतय

आता जाऊ नको दूर त मला सोडूनशी
होतया जीव वरखाली
तु जान हाय माझी लाडाची ग
एक smile तु दे क्युटवाली

पोरी येशील का मंगलेदारी
न तुझा मी होईल गो कारभारी
पोरी येशील का मंगलेदारी
न तुझा मी होईल गो कारभारी
पोरी येशील का मंगलेदारी
न तुझा मी होईल गो कारभारी

पोरा कशाला हैराण करतंय
का र माग माग माझे पळतय
जर असेल दम तर सांग तुझे घराला
लगीन ह्याच मी पोरीशी करतंय

पोरा कशाला हैराण करतंय
का र माग माग माझे पळतय
जर असेल दम तर सांग तुझे घराला
लगीन ह्याच मी पोरीशी करतंय

अग थांब ग थांब पोरी ऐकून घे
येऊन मागणी घालेन मी घरी
तु जान हाय माझी लाडाची ग
एक smile तु दे क्युटवाली

पोरी येशील का मंगलेदारी
न तुझा मी होईल गो कारभारी
पोरी येशील का मंगलेदारी
न तुझा मी होईल गो कारभारी

पोरी का तु ignore करतंय
जीव तुझेसाठी माझं झुरतंय
मी आशिक दिवाना का तुला कळणा
मी तुझ्यावरी पोरी गो मरतंय

पोरी का तु ignore करतंय
जीव तुझेसाठी माझं झुरतंय
मी आशिक दिवाना का तुला कळणा
मी तुझ्यावरी पोरी गो मरतंय

पोरा माझा ह्यो दिल मी केलाय र
कवाच तुझ्या हवाली
आपले दोघांचा couple shoot
Viral होऊदे instavari

राजा येईल मी मंगलेदारी न तु
माझा होशील र कारभारी
राजा येईल मी मंगलेदारी न तु
माझा होशील र कारभारी
राजा येईल मी मंगलेदारी न तु
माझा होशील र कारभारी

Karbhari Lyrics in English

More Song:

Karbhari

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here