कारभारी लयभारी Karbhari Laybhari Lyrics – झी मराठी 2020

0
1888
Karbhari-Laybhari
गाण्याचे शीर्षक:कारभारी लयभारी
गायक:शाहीर देवानंद माळी, दिया वाडकर
संगीत लेबल:झी मराठी

Karbhari Laybhari Lyrics in Marathi

आर वाघावानी चाल
त्याची मर्दानी डौल र
तुरेबाज फेटा त्याचा
वाऱ्यावर डोल र
डोल र डोल र

शेरास हाय ह्यो सवा शेर
मुठीत करतोय किल्ला धेर
डोक्यात जाल हाय
दुश्मनाचा काल हाय
काळजी कापतय नजरेची सुरी

आला आला आला
कारभारी लय भारी
कारभारी लय भारी

अधिक गाणे:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here