कहाणी माझी या गीत चे गायक संजू राठोड, अनामिका मेहरा हे आहेत. ह्या गीत ला संगीत संजू राठोड यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द संजू राठोड यांनी लिहिले आहेत. आणि एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांनी हे गीत सादर केले आहे.
गाण्याचे शीर्षक: | कहाणी माझी |
गायक: | संजू राठोड, अनामिका मेहरा |
संगीत: | संजू राठोड |
गीत: | संजू राठोड |
संगीत लेबल: | एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट |
Kahani Majhi Lyrics in Marathi
कधी ऐकशील का ग कहाणी माझी?
मी राजा तुझा ग,
तू राणी माझी..
काही नको देवा मला,
बारीकस हसू दे,
सपणात येऊ दे तिला,
तीच मला दिसू दे,
कळलेच नाही कधी तिच्यामंधी गुंतलो,
पिरतीच्या रंगात ह्या देवा तिला रंगू दे,
कधी होशील का ग,
दिवानी माझी,
मी राजा तुझा ग,
तू राणी माझी..
कळतात ना रे ह्या नजरेच्या भावना,
नकळत ओढ तुझी भासते,
प्रेमाच्या हाकेला सद् हि मिळाली,
मनाला छंद तुझे लागले,
मला तुझ्या पिरमाचे वेड लागले ग,
जिथे तिथे प्रेम का हे दिसू लागले ग,
तुझ्या विना ग अधुरी कहाणी माझी,
मी राजा तूझा ग,
तू राणी माझी ..
कधी ऐकशील का ग कहाणी माझी?
मी राजा तुझा ग,
तू राणी माझी..