जोडी दोघांची दिसते चिकनी Jodi doghanchi diste chikani Lyrics – Ft. मीरा जगन्नाथ आणि जय दुधाणे 2022

0
5385
Jodi-doghanchi-diste-chikani
गाण्याचे शीर्षक:जोडी दोघांची दिसते चिकनी
गायक:केवल वाळंज आणि सोनाली सोनवणे
संगीत लेबल:सप्तसुर संगीत

Jodi doghanchi diste chikani Lyrics in Marathi

हैया हो हैया हो हैया
हैया हो हैया हो हैया
चंदेरी रात ग
हातान हात दे माझ्या
तू माझी रानी
मी सारंग दर्याचा राजा

चंदेरी रात ग
हातान हात दे माझ्या
तू माझी रानी
मी सारंग दर्याचा राजा
कोळीवाऱ्याचा ह्यो बाय बाय बाय बाय भरला मनी
कोळीवाऱ्याची पोर मी झाली दर्याची रानी
कोळीवाऱ्याचा ह्यो बाय बाय बाय बाय भरला मनी
कोळीवाऱ्याची पोर मी झाली दर्याची रानी

जोड़ी दोघांची दिसतय चिकनी
कोळीवाऱ्याची मी राजा तू रानी
जोड़ी दोघांची दिसतय चिकनी
कोळीवाऱ्याची मी राजा तू रानी

माझा राजा ह्यो गोरा गोमटा
कोळीवाऱ्यात दरारा मोठा
रात दिसाची नाय गो परवा
कष्ट करी क्षीणवा थकवा

माझा राजा ह्यो गोरा गोमटा
कोळीवाऱ्यात दरारा मोठा
रात दिसाची नाय गो परवा
कष्ट करी क्षीणवा थकवा

बंदरावरी
करी मछिमारी
दुवा कष्टाला दे सुख जिवाला दे
दुवा कष्टाला दे सुख जिवाला दे
एकविरा माउली

कोळीवाऱ्याचा ह्यो बाय बाय बाय बाय भरला मनी
कोळीवाऱ्याची पोर मी झाली दर्याची रानी
कोळीवाऱ्याचा ह्यो बाय बाय बाय बाय भरला मनी
कोळीवाऱ्याची पोर मी झाली दर्याची रानी

जोड़ी दोघांची दिसतय चिकनी
कोळीवाऱ्याची मी राजा तू रानी
जोड़ी दोघांची दिसतय चिकनी
कोळीवाऱ्याची मी राजा तू रानी

जोड़ी दोघांची दिसतय चिकनी
कोळीवाऱ्याची मी राजा तू रानी
जोड़ी दोघांची दिसतय चिकनी
कोळीवाऱ्याची मी राजा तू रानी

Jodi doghanchi diste chikani Lyrics in English

More Song:

Jodi doghanchi diste chikani

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here