Jai Maharashtra Lyrics जय महाराष्ट्र 2020

0
747
Jai-Maharashtra

जय महाराष्ट्र या गीत चे गायक हर्षवर्धन वावरे, हृषीकेश रानडे, मंगेश बोरगावकर, अभिजीत कोसंबी, प्रसेनजीत कोसंबी, अनुराग गोडबोले, प्रीतम बावडेकर, सावनी रविंद्र, नेहा राजपाल, प्रीती जोशी आणि कस्तुरी वावरे हे आहेत. ह्या गीत ला संगीत विक्की अडसुले आणि रोहित ननावरे यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द स्वप्निल जाधव आणि रोहित ननावरे यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.

गाण्याचे शीर्षक:जय महाराष्ट्र
गायक:हर्षवर्धन वावरे, हृषीकेश रानडे, मंगेश बोरगावकर, अभिजीत कोसंबी, प्रसेनजीत कोसंबी,
अनुराग गोडबोले, प्रीतम बावडेकर, सावनी रविंद्र, नेहा राजपाल, प्रीती जोशी आणि कस्तुरी वावरे
संगीत:विक्की अडसुले आणि रोहित ननावरे
गीत:स्वप्निल जाधव आणि रोहित ननावरे
संगीत लेबल:व्हिडिओ पॅलेस

Jai Maharashtra Lyrics in Hindi

ही वाट दिसेल एकच मनी ध्यास
अंगी राहु दे कर्तव्याची आसं
सरतील जसे हे आले क्षण दुःखाचे
पुन्हा धावुनी येतील दिवस सुखाचे
मनी राहो हा विचार

मनी राहो हा विचार
तु सोडू नको धीर
हे संकट निवारेल..

जय जय जय जय
जय जय जय जय महाराष्ट्र
ह्या देशापरी आमचा प्रिय महाराष्ट्र

या महाराष्ट्राची ख्याती अशी आहे रे
एकीच्या बाळाने जग सारे गाजवे
या भूमी मधे सारे वीर जन्मले
शिवबा समवेत मावळे हे भिडले
हर एक संकटाला हे थेट भिडणारे
मग ह्या संकटाला कसे घाबरु रे

हा देव जरी नसे गाभारि
हा देव दिसे ठाई आज मनवापरी
तु नको उद्याची चिंता ही धरु
मी रक्षक स्वताचा मंत्र हा जपु
मनी राहो हा विचार

मनी राहो हा विचार
तु सोडू नको धीर
हे संकट निवारेल..
जय जय जय जय
जय जय जय जय महाराष्ट्र
ह्या देशापरी आमचा प्रिय महाराष्ट्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here