जय जय स्वामी समर्थ शीर्षक गीत | Jai Jai Swami Samarth Lyrics – Colors Marathi 2020

0
4906
Jai-Jai-Swami-Samrth
गाण्याचे शीर्षक:जय जय स्वामी समर्थ शीर्षक गीत
संगीत लेबल:कलर्स मराठी

Jai Jai Swami Samarth Lyrics in Marathi

स्वामी जगाची माउली
स्वामी कृपेची सावली
ऐसी निरंतर माया
आम्ही कुठे न पाहिली

आनंदाचे दान देई
संकटात धाव घेई
सारी सुमने श्वासांची
स्वामी चरणी वाहिली

तारणहार सगुणसाकार
सदा हा तैसी धावुनी येई
अपरंपार असा आधार
तयाच्या बालमनाला नेई

प्रजा स्वामींची मिरवतो
आम्ही म्हणवतो
आम्ही स्वामींचे भक्त

श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ

More Song:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here