गाण्याचे शीर्षक: | जगदीशा दर्शन देशील का |
गायक: | आदर्श शिंदे |
संगीत: | राहुल रानडे |
गीत: | गुरु ठाकूर |
संगीत लेबल: | झी म्यूझिक कंपनी |
Jagadeesha Darshan Deshil Ka Lyrics in English
शोधत फिरतो
तुला कधी तो
समोर येशील का
जगदीशा दर्शन देशील का
जगदीशा दर्शन देशील का
जगदीशा दर्शन देशील का
शोधत फिरतो
तुला कधी तो
समोर येशील का
जगदीशा दर्शन देशील का
जगदीशा दर्शन देशील का
जगदीशा दर्शन देशील का
अनंत नावे तुझी सांग तू
कुठल्या नावे तुला पुकारू
अनंत नावे तुझी सांग तू
कुठल्या नावे तुला पुकारू
भेटशील तू कुठे नेमका
ठाव तुझा मी कुणा विचारू
मनातले या सांग तू तरी
समजून घेशील का
जगदीशा दर्शन देशील का
जगदीशा दर्शन देशील का
जगदीशा दर्शन देशील का