जाळ्यान मासोळी गावायची नाय Jaalyan Masoli Gavaichi Nay Lyrics – व्हॅलेंटाईन प्रेम गाणे

0
1391
govyachi-Feni

जाळ्यान मासोळी गावायची नाय या गीत चे गायक रोहित राऊत, जुली जोगळेकर हे आहेत. ह्या गीत ला संगीत संतोष पाटील यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द संतोष पाटील, विजय पाटील, राजेश पाटील, डॉ संजीव म्हात्रे यांनी लिहिले आहेत. आणि सारा प्रॉडक्शन यांनी हे गीत सादर केले आहे.

गाण्याचे शीर्षक:जाळ्यान मासोळी गावायची नाय
गायक:रोहित राऊत, जुली जोगळेकर
संगीत:संतोष पाटील
गीत:संतोष पाटील, विजय पाटील, राजेश पाटील, डॉ संजीव म्हात्रे
संगीत लेबल:सारा प्रॉडक्शन

Jaalyan Masoli Gavaichi Nay Lyrics in Marathi

ए ब्रंडी विस्की मला पिवाची नाय
मला गोव्याच्या फेनी ची चटक हाय
ब्रंडी विस्की याला पिवाची नाय
याला गोव्याच्या फेनी ची चटक हाय

बिअर नको मका रम भी नको
वोडका बिडका सामने रखने का नाय
याला गोव्याच्या फेनी ची चटक हाय
ब्रंडी विस्की याला पिवाची नाय
याला गोव्याच्या फेनी ची चटक हाय

मला दावू नको तू रुबाब खोटा
फेनी पिवाला आयलाय मोठा
हिला दावू नको तू रुबाब खोटा
फेनी पिवाला आयलाय मोठा

जाळ्यान मासोळी गावायची नाय
हि कोळ्याची पोर तुला पटायची नाय
जाळ्यान मासोळी गावायची नाय
हि कोळ्याची पोर तुला पटायची नाय

ब्रंडी विस्की मला पिवाची नाय
मला गोव्याच्या फेनी ची चटक हाय

पियेगा मे तो झुमेगा
ना मे बोलेगा बोतल खोलेगा
पियेगा ये तो झुमेगा
ना ये बोलेगा बोतल खोलेगा

बघताय मी तुला बंदरावर
पिऊन पडतोस तू मेल्या
बघताय हि तुला बंदरावर
पिऊन पडतोस तू मेल्या

ये मुझको ना गली देनेका
मै तो राजा हु गोळी मारेगा
इसको ना गाली देनेका
ये तो राजा ही गोळी मारेगा
राजा वाजा तुझा वाजवीन बाजा
माझे नादान तू लागायचो नाय

जाळ्यान मासोळी गावायची नाय
हि कोळ्याची पोर तुला पटायची नाय
जाळ्यान मासोळी गावायची नाय
हि कोळ्याची पोर तुला पटायची नाय

ए ब्रंडी विस्की मला पिवाची नाय
मला गोव्याच्या फेनी ची चटक हाय

बघतोय मी तुला होरीवर
नखरा करुंशी येतस बंदरावर
बघतोय ह्यो तुला होरीवर
नखरा करुंशी येतस बंदरावर

टपोरी आहेस तू जुवारी
कायला फिरतोस तू माझ्या मांगरी
टपोरी आहेस तू जुवारी
कायला फिरतोस तू हिच्या मांगरी

टपोरी ना मै जुवारी
तेरी आखो का मै तो पुजारी
टपोरी ना ये जुवारी
तेरी आखो का ये तो पुजारी

प्रीतीची नथ माझ्या डोळ्यांन हाय
तुला फेनी पिवाची गरज नाय
प्रीतीची नथ हिच्या डोळ्यान हाय
तुला फेनी पिवाची गरज नाय

ब्रंडी विस्की मला पिवाची नाय
तुझ्या प्रीतीची नशा मला घेवाची हाय
ब्रंडी विस्की याला पिवाची नाय
तुझ्या प्रीतीची नशा ह्याला घेवाची हाय

जाळ्यान मासोळी गावलेली हाय
हि कोळ्याची पोर तुला पटलेली हाय
जाळ्यान मासोळी गावलेली हाय
हि कोळ्याची पोर तुला पटलेली हाय

जाळ्यान मासोळी गावलेली हाय
हि कोळ्याची पोर तुला पटलेली हाय
जाळ्यान मासोळी गावलेली हाय
हि कोळ्याची पोर तुला पटलेली हाय
ला ला ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here