इश्काची नौका | Ishkachi Nauka Lyrics in Marathi – शुभांगी केदार, केवल वालंज 2019

0
8129
Ishkachi-Nauka
गाण्याचे शीर्षक:इश्काची नौका
गायक:शुभांगी केदार, केवल वालंज
संगीत:प्रवीण कोळी, योगिता कोळी

Ishkachi Nauka Lyrics Marathi Lyrics

सागरी प्रीतीची दौलत न्यारी
मासोळी हाय तू सोन्यावाणी
बेभान प्रेमाच्या लाटेवरी
सांग येशील का तू मांगलेदारी

फिरवू इश्काची नौका दर्यावरी
मुंबई च्या किनारी

माझ्या नजरेने होतो हल्लामचोर
मी हाय नाखवाची पोर
नाय जालन गावायची
नाय प्रेमान फसायचं
माझ्या रुपान हाय यो जोर
नको नादी लावू
नको विचार करू
नाय जुळायची आपली दोर
नको लाईन मारू
अस लफड करू
तुला पटायची नाय हि पोर
माझा रुबाब हाय अनमोल
मी कोलीराजाची पोर

माझा रुबाब हाय अनमोल
मी हाय नाखवाची पोर
माझा रुबाब हाय अनमोल
मी कोलीराजाची पोर

हैया ओ हैया ओ हैया
हैया ओ हैया ओ हैया
अस लाखान तू सूकरी
जीव जडलाय तुझ्यावरी
देईन साथ तुला जन्माची
सांग होशील का माझी नवरी

नाय भरोसा प्रेमावरी
जीव तर लागलाय तुझेवरी
करू जीवनाची मौजा सारी
सांग होशील का कारभारी

तुझी माझी जोडी लय दिसल भारी
करू लग्नाची तय्यारी
साज करून मनी
येईल माझा धनी
करू दिलाची दिलदारी

जाऊ जोड्याशी आपण बंदरावरी
मुंबई च्या किनारी

किनारी किनारी

Ishkachi Nauka Lyrics in English

Ishkachi Nauka Lyrics

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here