गाण्याचे शीर्षक: | इसक झाला र |
गायक: | प्रियंका बर्वे आणि सुजित डाकी |
संगीत: | सुजित – विराज |
गीत: | सुजित – विराज |
संगीत लेबल: | Ace Production |
Isaq Jhala Ra Lyrics in Marathi
भिजलं रान
भिजलं रान
भिजलं रान
फुला पान
पावसात न्हाल
अत्तर सांडल
वाऱ्यामधी खुसलाल
पिसाटल येड मन
मधात बुडाल
पिसाटल येड मन
मधात बुडाल
इसक झाला र येड्या
इसक झाला र
इसक झाला र येड्या
इसक झाला र
रात दिस देवाम्होर
साकड घातल
तुटलेल्या ताऱ्याकड
तुला मागील
स्वर्ग तुझ्या मिठीचा
एकदा मिळू दे
पिरतीच्या वनव्याने
पार जळू दे
ठेच लागल
जीव जडला
अंतरात थोड
नशातरी अशी कशी
सावरना तोल
नजरेचा तीर आरपार हो घुसल
नजरेचा तीर आरपार हो घुसल
इसक झाला र येड्या
इसक झाला र
इसक झाला र येड्या
इसक झाला र
थर थर व्हठ हातावर टेकल
कट्यावर काटा शहाऱ्यानी घेरल
धड धड छाताडाच ढोल बढल
जागपनि सपान हे कोड पडल
रंग चढत्या कातराला
भेटीची किनार
गोऱ्यामोऱ्या गालावर
लाजेचा पदर
सोन झाल जिंदगी च
सुख गवसलं
सोन झाल जिंदगी च
सुख गवसलं
इसक झाला र येड्या
इसक झाला र
इसक झाला र येड्या
इसक झाला र
Isaq Jhala Ra Lyrics in English
More Song:
- बेपनाह प्यार | Bepanah Pyaar Lyrics – पायल देव 2021
- वन टू वन टू डान्स | One Two One Two Dance Lyrics – Hello Charlie 2021
- विलायती शराब | Vilayati Sharaab Lyrics – दर्शन रावल आणि नीती मोहन
- पतली कमरीया | Patli Kamariya Lyrics – तनिष्क बागची 2021
- Ishq Tumpe Aise Lyrics – यश ईश्वारी 2021
