होशील का माझी राणी | Hoshil Ka Majhi Rani Lyrics – हर्ष भोईर 2021

0
2982
hoshil ka
गाण्याचे शीर्षक:होशील का माझी राणी
गायक:स्नेहा महाडिक आणि हर्ष भोईर
गीत:हर्ष भोईर
संगीत लेबल:हर्ष भोईर

Hoshil Ka Majhi Rani Lyrics in Marathi

कोलीवाऱ्यांची तू पोरी
माझे मनान भरली गो
देखन रूप तुझ सार
माझ्या काळजान रूतलय गो

कोलीवाऱ्यांची तू पोरी
माझे मनान भरली गो
देखन रूप तुझ सार
माझ्या काळजान रूतलय गो

माझा चांद हि तू
माझा रात हि तू
माझ प्रेम हि तू
माझा जीव हि तू
माझ्या स्वप्नांची परी हि तू

पोरी होशील का माझी राणी
बनवू आपली प्रेमाची कहाणी
पोरी होशील का माझी राणी
बनवू आपली प्रेमाची कहाणी

पोरी करून तू ये बहाना
माझ्या जवळ ये ना तू शोना
नको सतवू मला तू इतकी
मला तुझेविना राहविना

पोरी करून तू ये बहाना
माझ्या जवळ ये ना तू शोना
नको सतवू मला तू इतकी
मला तुझेविना राहविना

माझ ऐकशील का तू
मिठीत घेशील का तू
प्रेम करशील का तू
बेबी म्हणशील का तू
घरची सून मला करशील का

पोरी होशील का माझी राणी
बनवू आपली प्रेमाची कहाणी
पोरी होशील का माझी राणी
बनवू आपली प्रेमाची कहाणी

माझ्या मनाची फिलिंग सांगतंय र
तुला खूप सार प्रेम मी करतय र
माझ्या मनाची फिलिंग सांगतंय र
तुला खूप सार प्रेम मी करतय र

माझ्या मनाच तुला कळेना
तुला खूप सार जीव मी लावतय र

माझा होशील ना तू
जीव लावशील ना तू
साथ जन्माची साथ मला देशील ना तू
कारण बैंड बाजा वाजवायचा हाय

पोर होईन मी तुजी राणी
बनवू आपली प्रेमाची कहाणी
राजा होईन मी तुजी राणी
बनवू आपली प्रेमाची कहाणी

पोरी होशील का माझी राणी
बनवू आपली प्रेमाची कहाणी
पोरा होईन मी तुझी राणी
बनवू आपली प्रेमाची कहाणी

Hoshil Ka Majhi Rani Lyrics in English

More Song:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here