गाण्याचे शीर्षक: | Holiday Holiday Lyrics |
चित्रपट: | क्षणभर विश्रांती |
Holiday Holiday हे गीत क्षणभर विश्रांती या चित्रपट मधले आहे.
Marathi Lyrics
Holiday Holiday
झिडकारून चिंता साऱ्या
जाऊ स्वप्नांच्या हि पुढे
Fly Away
वारे नव्या दिशांचे
देती इशारे हे नवे
बंध जुने हे झुगारून
चौकट तोडून
आभाळ भेदु हे नवे
मस्तीच्या रंगात रंगून
दंगून जिंगुन
गाऊ तराणे नवे…
Holiday Holiday
झिडकारून चिंता सार्या
जाऊ स्वप्नांच्या हि पुढे
Fly Away
वारे नव्या दिशांचे
देती इशारे हे नवे
घेऊ हात हाती
चिंता भय भीती
भिरकावू दूर देशी आत्ता
वार्यातून घेऊ
चिंघन ती भान
विसरून भिडू जगण्याला
बंध जुने हे झुगारून
चौकट तोडून
आभाळ भेदु हे नवे
मस्तीच्या रंगात रंगून
दंगून जिंगुन
गाऊ तराणे नवे…
लाटा नव्या किनारे नवे नवे
वाटे मिठीत आभाळ सारे हवे
हमसे न पंगा लेना
ठणकाऊ या दुनियेला
हा जोश आहे नवा
बेधुन्द होऊन
बेभान होऊन
जल्लोष छेडू नवा
Holiday Holiday
झिडकारून चिंता सार्या
जाऊ स्वप्नांच्या हि पुढे
Fly Away
वारे नव्या दिशांचे
देती इशारे हे नवे
बंध जुने हे झुगारून
चौकट तोडून
आभाळ भेदु हे नवे
मस्तीच्या रंगात रंगून
दंगून जिंगुन
गाऊ तराणे नवे…
Holiday Holiday