गाण्याचे शीर्षक: | हँशटँग प्रेम |
चित्रपट: | हँशटँग प्रेम |
गायक: | रुपाली मोघे |
संगीत: | प्रवीण कुवार |
गीत: | कौतुक शिरोडकर |
संगीत लेबल: | झी म्यूझिक कंपनी |
Hashtag Prem Lyrics in Marathi
तुला सोडल मला कळल
किती आनंद आहे जीवनात
तुला सोडल मला कळल
किती आनंद आहे जीवनात
नाही बंधन काही उरल
मन वेड उडे गगनात
नाही भांडण काही उरलं
मन वेड उडे गगनात
झाला झाला स्टेट्स सिंगल
दिल मेरा गाये जिंगल
Redy for new game
हँशटँग प्रेम
झाला झाला स्टेट्स सिंगल
दिल मेरा गाये जिंगल
Redy for new game
हँशटँग प्रेम
हँशटँग प्रेम
दोस्तीवली फ्रेम
हँशटँग प्रेम
हँशटँग प्रेम
इथे नको जाऊ तू
तिथे नको जाऊ
हे नको खाऊ तू
हे नको पिऊ
हयाला तू पाहू नको
त्याच्याशी बोलू नको
सांगितल्याशिवाय बाहेर कुठे हि जाऊ नको
हा ड्रेस घालू नको
तो try कर
नवीन फँशन ला प्लीज बाय कर
लाईफ मध्ये नको माझ्या लुडबुड यार
हवा येऊ द्या चल कलटी मार
कलटी मार कलटी मार
तुझ्यासोबत कसली गमंत
मला न्हवत जरा हि फ्रीडम
तेरे जाते दिल ये बोला
हम है बढीया अकेले हरदम
तुझ्यासोबत कसली गमंत
मला न्हवत जरा हि फ्रीडम
तेरे जाते दिल ये बोला
हम है बढीया अकेले हरदम
लागे मौसम अब लवली
जिंदगी बबली बबली
सपने करलु क्लेम
हँशटँग प्रेम
हँशटँग प्रेम
दोस्तीवली फ्रेम
हँशटँग प्रेम
हँशटँग प्रेम
दिल मेरा बोले
ऐश तू करले
ये ख़ुशी के पल
क्यश तू करले
फ्लर्ट मे करलु
या करू मे रे
किती ऑप्शन है
खुले झाले ते
माझी दुनिया माझा थाट
माझे रस्ते माझी वाट
नोबडी टू ब्लेम
हँशटँग प्रेम
माझी दुनिया माझा थाट
माझे रस्ते माझी वाट
नोबडी टू ब्लेम
हँशटँग प्रेम
हँशटँग प्रेम
दोस्तीवाली फ्रेम
हँशटँग प्रेम