गुलाबाची कळी | Gulabachi Kali Lyrics – Crown J 2021

0
1960
Gulabachi Kali
गाण्याचे शीर्षक:गुलाबाची कळी
गायक:क्राउन जे
गीत:क्राउन जे
संगीत:क्राउन जे
संगीत लेबल:क्राउन जे

Gulabachi Kali Lyrics in Marathi

लाख मधी मला दिसली तू
माझे मनान बसली तू
सांज सकाळी सपनान माझे
पोरी मला ग दिसली तू
गालावर खळी
माझे काळजान घाव करी
तू माझी माऊली
अन पोरी मी तुझा वारकरी

गुलाबाची कळी ग
पोरी तू गुलाबाची कळी
गुलाबाची कळी ग
पोरी तू गुलाबाची कळी

गुलाबाची कळी ग
पोरी तू गुलाबाची कळी
गुलाबाची कळी ग
पोरी तू गुलाबाची कळी

बघताच तुला मला
माझी हॉर्टबीट फास्ट झाली
हॉर्टबीट फास्ट झाली
मेडिसिन तू मिळाली

चेकअप कर तुझा
झालोय दिवाना
माझी प्रोफाईल बघताच
होशील दिवानी माझी

दाए कभी बाए
तुझ्या चालण्याची स्टाईल बेबी
ब्लक तुझी जीन्स आणि
वरून स्माईल बेबी

गान माझ ऐकताच
झालीस दिवानी
मी तुझा राजा
तू बनशील ग राणी माझी

डोळ्याचा मस्कारा पोरी
घेतोया जीव माझा
तू मुंबई ची राणी पोरी
मी क्राऊन ग तुझा

गुलाबाची कळी ग
पोरी तू गुलाबाची कळी
गुलाबाची कळी ग
पोरी तू गुलाबाची कळी

गुलाबाची कळी ग
पोरी तू गुलाबाची कळी
गुलाबाची कळी ग
पोरी तू गुलाबाची कळी

लांबून मला अशी बघतेस कला
तू ये ना जवळ लाजतेस कला तू
डोळ्यांचा इशारा करतेस कला तू
डोळ्यांचा इशारा करतेस कला तू

लांबून मला अशी बघतेस कला
तू ये ना जवळ लाजतेस कला तू
डोळ्यांचा इशारा करतेस कला तू
डोळ्यांचा इशारा करतेस कला तू

तुझ्याविना कोणी नाही शोभणार मला
सांग तुला काय हव काय आणू तुला
सिंगरस रँपरस खूप सारे पडलेत
पण माझ्यासारखा दुसरा कोणी भेटणार नाही तुला

तुझी स्माईल पोरी किलर
जशी मानुश्वी चिल्लर
तू इतकी हाय हॉट
पोरी थोडा चिल कर

थोडा रील कर
मुझे मेल कर
तुला न्हेतोय चल लोणावळा
गाडीत माझ्या बस चल

हे मुंबई चे पोरी तुला
फिरवतो बाजरी
शोभल आपला जोरा पोरी
मुंबई चे किनारी

गुलाबाची कळी ग
पोरी तू गुलाबाची कळी
गुलाबाची कळी ग
पोरी तू गुलाबाची कळी

गुलाबाची कळी ग
पोरी तू गुलाबाची कळी
गुलाबाची कळी ग
पोरी तू गुलाबाची कळी

Gulabachi Kali Lyrics in English

More Song:

Gulabachi Kali

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here