“ती” हे गीत महिला दिन विशेष गाणे असून या गीत चे गायक उमेश जोशी, जनार्दन धात्रक, मंगेश शिर्के, यश कुलकर्णी, अमर मोरे हे आहेत. ह्या गीत ला संगीत प्रणव दीक्षित, तुषार खैर यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द तुषार खैर यांनी लिहिले आहेत. आणि एव्हरेस्ट मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.
गाण्याचे शीर्षक: | “ती” ला समर्पित Lyrics |
गायक: | उमेश जोशी, जनार्दन धात्रक, मंगेश शिर्के, यश कुलकर्णी, अमर मोरे |
संगीत: | प्रणव दीक्षित, तुषार खैर |
गीत: | तुषार खैर |
संगीत लेबल: | एव्हरेस्ट मराठी |
Marathi Lyrics
पाखरू आईच्या पोटात ओंजळीत फुलतं
लेकरू मायेच्या कुशीत हळू हळू वाढतं
कल्पना बाळाची मनात येताना फुलून जात अंगण
पिल्लुडी ची आपल्या चिमणी ची सुरु होते सारी शिकवण
इवलुश्या बोटांची गोंडू गोंडू गालाची बाहुली आमची येणार
बोल जस तुला बोलायचं हाय
सांग जस तुला सांगायचं हाय
खेळ कुणासंग खेळायचं हाय
तुला कोणी बोलायचा चान्सच नाय
बोल जस तुला बोलायचं हाय
सांग जस तुला सांगायचं हाय
खेळ कुणासंग खेळायचं हाय
तुला कोणी बोलायचा चान्सच नाय
वेणीच्या श्रेणीतून बाहेर येताच
नजरा लागल्या फिरायला
जडण घडण कपड्यांची ठेवण
सगळच लागल दिसायला
वेणीच्या श्रेणीतून बाहेर येताच
नजरा लागल्या फिरायला
जडण घडण कपड्यांची ठेवण
सगळच लागल दिसायला
सदसदविवेकबुद्धी चा
साठा लावला निलामिला
बोल जस तुला बोलायचं हाय
सांग जस तुला सांगायचं हाय
खेळ कुणासंग खेळायचं हाय
तुला कोणी बोलायचा चान्सच नाय
बोल जस तुला बोलायचं हाय
सांग जस तुला सांगायचं हाय
खेळ कुणासंग खेळायचं हाय
तुला कोणी बोलायचा चान्सच नाय
यत्र नाययस्तूपुज्यंतेरमंतेतत्र दैवत:
यत्रेतास्तून पूज्यंतेसवायस्त त्राफला: पिया:
भोळ्या भाबड्या पोरींच्या मनात डोकावून कोण बघतंय रे
चक्कड चुरा स्वप्नांचा रोज रोज होतोय रे
समाजाच्या फेसिंग ची दोरी कोणी सोडेल काय
जात मुलींची हाय म्हणून सगळच सोसत बसेल काय
वाग जस तुला वागायचं हाय
वाग जेव्हा तुला वागायचं हाय
वाग कधीतरी वागायचं हाय
आजपासून तुझी सूटका हाय
वाग जस तुला वागायचं हाय
वाग जेव्हा तुला वागायचं हाय
वाग कधीतरी वागायचं हाय
आजपासून तुझी सूटका हाय
Question साऱ्या पब्लिक चे गर्ल्सवर का येतात रे
स्वैराचार आणि स्वातंत्र्याचा फरक त्यांना माहितीय रे
बोल्ड नावाची पाटी लावली अर्थच घेतला चुकीचा रे
सांग जेव्हा तुला सांगायचं हाय
माग जस तुला मागायचं हाय
या पुढे कधी कुणी सोसायच नाय
आजपासुन तुझी सुटका हाय
सांग जेव्हा तुला सांगायचं हाय
माग जस तुला मागायचं हाय
या पुढे कधी कुणी सोसायच नाय
आजपासुन तुझी सुटका हाय
सांग जेव्हा तुला सांगायचं हाय
माग जस तुला मागायचं हाय
या पुढे कधी कुणी सोसायच नाय
आजपासुन तुझी सुटका हाय
सांग जेव्हा तुला सांगायचं हाय
माग जस तुला मागायचं हाय
या पुढे कधी कुणी सोसायच नाय
आजपासुन तुझी सुटका हाय