गावरान मुंडे | GAVRAN MUNDE LYRICS – संजा 2021

0
3019
Gavran Munde
गाण्याचे शीर्षक:गावरान मुंडे
गायक:नीरू आणि संजा
गीत:आतिश हरेल आणि संजा
संगीत लेबल:खास रे टीव्ही

Gavran Munde Lyrics in Marathi

लांब सडक रान जणू काय हाँलीवूड
हिरो शेतकरी झक मारतय बाँलीवूड
म्युझिक हाय जोरात
नाचतोय तोऱ्यात
वावर अन पावर फिक्स हाय
बंगला हाय गाडी बी
पिळदारंय बाँडी बी
मिशा अन दाढी
गावरान मुंडे
गावरान मुंडे

हे हे
देशी हे जगतो
शेती बी करतो
ऐटीत फिरतो
करतो कामधंदे
गावरान मुंडे
गावरान मुंडे

देशी हे जगतो
शेती बी करतो
ऐटीत फिरतो
करतो कामधंदे
गावरान मुंडे
गावरान मुंडे

मातीत राहाण
रांगड बोलन
रुबाबी चालन
खुन्कार बघन
बिनधास्त नडन
तीखात वडन
लाडात नाय यायच
निघायचं कडकडन

दोन जोडी बैल हायत
पाच सहा म्हशी बी हायत
नशिबी गावरान मुंडे
गावरान मुंडे

देशी हे जगतो
शेती बी करतो
ऐटीत फिरतो
करतो कामधंदे
गावरान मुंडे
गावरान मुंडे

जिंदगी फर्स्ट क्लास
गँग आपली बाँम्ब ब्लास्ट
करतो काम फास्ट फास्ट
काम काम धंदे
गावरान मुंडे

माय लाइफ इज रिच
नाय कसले वांदे
व्होल वावर इज आवर
नको गोव्याचा बीच
अशी चाललीया जिंदगी
पाहिजे एक सुंदरी
तिला घेऊन जाव
म्हणतो म्या मंदिरी

झाली आता रात हि
दार धराय जातो मी

करू द्या माझे काम धंदे
गावरान मुंडे
गावरान मुंडे

देशी हे जगतो
शेती बी करतो
ऐटीत फिरतो
करतो कामधंदे
गावरान मुंडे
गावरान मुंडे

देशी हे जगतो
शेती बी करतो
ऐटीत फिरतो
करतो कामधंदे
गावरान मुंडे
गावरान मुंडे

Gavran Munde Lyrics in English

More Song:

Gavran Munde

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here