गजर | Gajar Lyrics – Vitthal Song | एकादशी 2021

0
1996
Gajar
गाण्याचे शीर्षक:गजर
गायक:तेजस माहुरे
गीत:अरुण सांगोले
संगीत:संकेत एस जोशी
संगीत लेबल:टिप्स इंडस्ट्रीज लि.

Gajar Lyrics in Marathi

विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल..
विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल..
नाही कोठेही गजर..टाळ चिपळ्यांचा नाद
पडो भक्तांची ही साद, तुझ्या कानी!

झाल्या सुनसान वाटा, नाही पताका आकाशी
एक तूच अविनाशी, पांडुरंगा
प्रभो, वाहो सदा सौख्य..गंध सुमनांना येवो
उरी नंदादीप तेवो, चैतन्याचा !

तारिले संकटी आम्हा
दिधलास भरुनी पान्हा !
वाहते … ठेवुनी वारे
बंदिस्त… उघडली दारे !
ही कृपा तुझी माऊली तूच साऊली तुझ्या पाऊली जीव अर्पिला !

Gajar Lyrics in English

More Song:

Gajar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here