दिलरुबा | Dilruba Lyrics – सागर जनार्दन | सोनाली सोनावणे 2021

0
2824
Dilruba
गाण्याचे शीर्षक:दिलरुबा
गायक:सागर जनार्दन, सोनाली सोनावणे
गीत:रोहन साखरे (रोनी)
संगीत:सागर जनार्दन
संगीत लेबल:साईसागर एन्टरटेन्मेंट

Dilruba Lyrics in Marathi

जान मन माझी तुज्या जाळ्यान दिल ह्यो फसलाय गं
माझी धकधक हि तुज्या एन्ट्री ने बघ कशी वाढतय ग
जान मन माझी तुज्या जाळ्यान दिल ह्यो फसलाय गं
माझी धकधक हि तुज्या एन्ट्री ने बघ कशी वाढतय ग

सांग होशील का माझी दिलरुबा
हो सांग होशील का माझी दिलरुबा
जीव तुज्यात दंगलाय गं
सांग होशील का माझी दिलरुबा
जीव तुज्यात रंगलाय गं

रंगलाय गं
जीव रंगलाय गं
रंगलाय गं
जीव रंगलाय गं

मेरे सासो की है धडकन तू
ऋत ऐसे मिलन की आयी
तू एकदाच हा बोल ना सखे
राणी करूया लगीन घाई

मेरे सासो की है धडकन तू
ऋत ऐसे मिलन की आयी
तू एकदाच हा बोल ना सखे
राणी करूया लगीन घाई

रूप तुझ पोरी माझ्या दिलावरी मी कोरलय ग
जान मन माझी तुज्या जाळ्यान दिल ह्यो फसलाय गं

सांग होशील का माझी दिलरुबा
हो सांग होशील का माझी दिलरुबा
जीव तुज्यात दंगलाय गं
सांग होशील का माझी दिलरुबा
जीव तुज्यात रंगलाय गं

कस सांगू तुला मी राजा
तेरी मांगू दुआ मे बलाई
पोरा तूच हाय र माझा साहिबा
मे तेरी हुई हरजाई

आ कस सांगू तुला मी राजा
तेरी मांगू दुआ मे बलाई
पोरा तूच हाय र माझा साहिबा
मे तेरी हुई हरजाई

तुज्या नावाच डोरल
माझ्या या गल्यान सजवीन र
सारी लाईफ माझी तुज्या संगतीन
पोर मी जगणार रं

मी होईल रं तुझी दिलरुबा
मी होईल रं तुझी दिलरुबा
जीव तुज्यात दंगलाय र
मी होईन र तुझी दिलरुबा
जीव तुज्यात रंगलाय र

दंगलाय गं
जीव रंगलाय गं
दंगलाय गं
जीव रंगलाय गं

Dilruba Lyrics in English

More Song:

Dilruba

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here