ढीग प्रेम | Dhig Prem Lyrics – मयुरेश शिंदे2021

0
1989
Dhig Prem
गाण्याचे शीर्षक:ढीग प्रेम
गायक:निखिल मधाले / आरजे सुमित / मयुरेश शिंदे
गीत:मयुरेश शिंदे
संगीत: मयुरेश शिंदे
संगीत लेबल:चेतन गरुड प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड

Dhig Prem Lyrics in Marathi

सांगतोया ऐका
नशिबाची स्टोरी
वाऱ्यावर डोलणारी
जशी ती होडी

सांगतोया ऐका
नशिबाची स्टोरी
वाऱ्यावर डोलणारी
जशी ती होडी

किती आल्या लाटा आता
सांगू किती बाता आता
हाताल्या होडीतला किनारा
कुठ गावना

लाख लढ तरी झाल्या अंगलट आल्या
तरी आमच ढीग प्रेम हो
माग सारी लफडी आली वाकडी केली वाट
आमच ढीग प्रेम हो

रंगीत दुनियेचा बेरंगी चेहरा
चोळा मोळा नात्यांचा
खोटा तो चेहरा
खोटा तो चेहरा

रंगीत दुनियेचा बेरंगी चेहरा
चोळा मोळा नात्यांचा
खोटा तो चेहरा

दोस्ती तुजी माझी
रंग तस लय भारी
उधळून जगामंधि
रंगेल दुनिया सारी

रंगुनी रंगात या
बल येई अंगात या
रोज किती जादुगरी
केली रे हँप्पी हँप्पी

कधीकधी माती खाई
काठी खाई
तरी आमच ढीग प्रेम हो
लाख लढ तरी झाल्या अंगलट आल्या
तरी आमच ढीग प्रेम हो

दोस्ती झाली बास आता
पाहिजे इक लवर
हातात हात बघून तिचा
दुनिया हि जळल
दुनिया हि जळल

दोस्ती झाली बास आता
पाहिजे इक लवर
हातात हात बघून तिचा
दुनिया हि जळल

लागलीया ओढ तिची
सिंगल मनाला
समजेना कुणाला
फिलिंग लविंग लविंग

जातो मग तिच्या जवळ
तिचा होता दांडगा लवर
झाला झाला गेम ओवर
फिलिंग किलिंग किलिंग

प्रेमाचा या नाद नको
माज कर दोस्तीत या
ढीग प्रेम हो
लाख लढ तरी झाल्या अंगलट आल्या
तरी आमच ढीग प्रेम हो

सांगतोया ऐका
नशिबाची स्टोरी
वाऱ्यावर डोलणारी
जशी ती होडी

सांगतोया ऐका
नशिबाची स्टोरी
वाऱ्यावर डोलणारी
जशी ती होडी

किती आल्या लाटा आता
सांगू किती बाता आता
हाताल्या होडीतला किनारा
कुठ गावना

लाख लढ तरी झाल्या अंगलट आल्या
तरी आमच ढीग प्रेम हो
माग सारी लफडी आली वाकडी केली वाट
तरी भोग सेम हो
आमच ढीग प्रेम हो
आमच ढीग प्रेम हो
आमच ढीग प्रेम हो

Dhig Prem Lyrics in English

More Song:

Dhig Prem

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here