धागा लवस्टोरीचा | Dhaga Love Story Cha Lyrics – Savaniee Ravindra | Rishikesh Kamerkar 2021

0
1906
Dhaga Love Story Cha
गाण्याचे शीर्षक:धागा लवस्टोरीचा
गायक:सावनि रवींद्र, ऋषिकेश कामेरकर
गीत:मंदार चोलकर
अभिनीत:सावनि रवींद्र, ऋषिकेश कामेरकर
संगीतकार:ऋषिकेश कामेरकर
संगीत लेबल:वीडियो पैलेस

Dhaga Love Story Cha Lyrics in Marathi

रंग मनाचे आज बहरून गेले
स्वप्न सुखाचे आज शहारून आले
भान जगाचे आज कळेनासे झाले
मन होई जसे पाखरू
हुरहूर आज लागते का … पुन्हा पन्हा…
तू सांगना…वेड्या मना
आसपास सारे धुंद
हवा हवा सा हा बंध
नवा नवा दोघांतला

चल… विणू एक एक धागा
तुझ्या माझ्या लवस्टोरीतला
चल… विणू एक एक धागा
तुझ्या माझ्या लवस्टोरीतला

गोड गुलाबी सारी दुनिया ही भासे
दोन मनांना वाटे एकच हवेसे
ओढ अनोखी नजरेत आज दिसे
आहे जादू अशी कोणती
हुरहूर आज लागते का … पुन्हा पन्हा…
तू सांगना…वेड्या मना
आसपास सारे धुंद
हवा हवा सा हा बंध
नवा नवा दोघांतला

चल… विणू एक एक धागा
तुझ्या माझ्या लवस्टोरीतला
चल… विणू एक एक धागा
तुझ्या माझ्या लवस्टोरीतला

Dhaga Love Story Cha Lyrics in English

More Song:

Dhaga Love Story Cha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here