देवा जाऊदे | Deva Jaude Lyrics – रजनीश पटेल 2021

0
2255
Deva Jaude
गाण्याचे शीर्षक:देवा जाऊदे
गायक:रजनीश पटेल
गीत:रजनीश पटेल
संगीत:रजनीश पटेल
संगीत लेबल:टिप्स मराठी

Deva Jaude Lyrics in Marathi

अरे दुपार झाली
की सकाळ झाली
माझ्या डोक्याचा वाजलाय बारा

अरे दुपार झाली
की सकाळ झाली
माझ्या डोक्याचा वाजलाय बारा

अरे मराची पाली आली राव
जीवाचा काय नाय खरा
अरे मराची पाली आली राव
जीवाचा काय नाय खरा

अरे परवा रातीचा सपान होता
लय बेकार लय बुरा
अरे परवा रातीचा सपान होता
लय बेकार लय बुरा

अरे मराची पाली आली राव
जीवाचा काय नाय खरा
अरे मराची पाली आली राव
जीवाचा काय नाय खरा

ए भगवान मी नॉनव्हेज छोडता हु
हजार अगरबत्तीया जलाउंगा बस
एक काम करदे
वायरस को इस दुनिया से उठाले

ए देवा जाऊदे जाऊदे जाऊदे
मारू नको आम्हा रहू दे
श्रीमंत बसलाय घरी
गरीबांचा पोटाला उपाशी नको राहू दे

जाऊदे जाऊदे जाऊदे
मारू नको आम्हा रहू दे
श्रीमंत बसलाय घरी
गरीबांचा पोटाला उपाशी नको राहू दे

जाऊदे जाऊदे जाऊदे
मारू नको आम्हा रहू दे
श्रीमंत बसलाय घरी
गरीबांचा पोटाला उपाशी नको राहू दे

जाऊदे जाऊदे जाऊदे
मारू नको आम्हा रहू दे
श्रीमंत बसलाय घरी
गरीबांचा पोटाला उपाशी नको राहू दे

ए दुनिया बुंद
जिंदगी झुंड
माझ्या चेहेर्‍याचा
उडालाय रंग

चेंज झायलाय
जगण्याचा ढंग
आम्ही चालय
स्वःताशी जंग

स्वःताशी जंग चालय
की बोलू आता

ओ मावशी कुठे फिरताय चला घरी
अरे मावशी बरी अन दादा भी बरा
अन मी पन रेताय घरा
अरे मावशी बरी अन दादा भी बरा
अन मी पन रेताय घरा

Deva Jaude Lyrics in English

More Song:

Deva Jaude

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here