देव माझा मल्हारी Dev Maza Malhari Lyrics – सक्षम सोनावणे

0
2103
Dev-Maza

देव माझा मल्हारी या गीत चे गायक सक्षम सोनावणे हे आहेत. ह्या गीत ला संगीत शिल्पा जाधव यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द शिल्पा जाधव यांनी लिहिले आहेत. आणि वीडियो पँलेस यांनी हे गीत सादर केले आहे.

गाण्याचे शीर्षक:देव माझा मल्हारी
गायक:सक्षम सोनावणे
संगीत:संग्राम जाधव
गीत:शिल्पा जाधव
संगीत लेबल:वीडियो पँलेस

Dev Maza Malhari Lyrics in Marathi

देव माझा मल्हारी
श्वास माझा मल्हारी
माय माझी मल्हारी
बाप माझा मल्हारी

किरपा त्याची आम्हावरी
सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जयमल्हार
सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जयमल्हार

माय असे तो
बाप असे तो
भक्तांचा कैवारी असे तो

काट्याकुट्यातून धावे देव मल्हारी
हाक देता येतो दारी देव मल्हारी
हाक देता येतो दारी देव मल्हारी

ध्यान माझं मल्हारी
भान माझं मल्हारी
ज्ञान माझं मल्हारी
प्राण माझा मल्हारी
किरपा त्याची आम्हावरी

सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जयमल्हार
सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जयमल्हार

जेजुरगडचा राजा माझा
रुद्राचा अवतार मल्हारी

जरी असे रुद्राचा अवतार मल्हारी
माया त्याची बापावानी आम्हावरी
माया त्याची बापावानी आम्हावरी

आस माझा मल्हारी
ध्यास माझा मल्हारी
घास माझा मल्हारी
भास माझा मल्हारी
किरपा त्याची आम्हावरी

सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here