देव मल्हारी Dev Malhari Lyrics – प्रीत बांद्रे

0
1774
Malhari
गाण्याचे शीर्षक:देव मल्हारी
गीत:प्रीत बांद्रे, विघ्नेश टोळे, विनोद कोळी

Dev Malhari Lyrics in Marathi

मल्हारी देव मल्हारी
मल्हारी देव मल्हारी

देव मार्तंड
देव मल्हारी
तूच कुलदैवत
माझा खंडोबा

देव मार्तंड
देव मल्हारी
तूच कुलदैवत
माझा खंडोबा

सोन्याची तुझी जेजुरी
देव मल्हारी तू राजा
सोन्याची तुझी जेजुरी
देव मल्हारी तू राजा

तुझ्या विना आसरा ना सहारा
हारन जगन दुखाच्या धारा
आनंदी जीवन सुखाच्या वाटा
तूच दाखव राया

शिव शंभू च अवतार
देवा तूच मल्हार
भैरवनाथाच अवतार
देवा तूच मल्हार

उधलीतो देवा भंडार
करुनी तुझा जागर
वाजवितो देवा संभल
बांधुनी तुझा गोंधळ

शिव शंभू च अवतार
देवा तूच मल्हार
भैरवनाथाच अवतार
देवा तूच मल्हार

ठेऊन बानाई पहिल्या पायरीला
घेऊन म्हाळसा देवी संगतीला
वध करुनी मनी मल्हाचा
जाऊन बैसला जेजुरी गडाला

माझा राया खंडेराया
माझा राजा खंडेराया

सोन्याची तुझी जेजुरी
देव मल्हारी तू राजा
सोन्याची तुझी जेजुरी
देव मल्हारी तू राजा

सोन्याची तुझी जेजुरी
देव मल्हारी तू राजा
सोन्याची तुझी जेजुरी
देव मल्हारी तू राजा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here