Home Marathi Songs देवबाप्पा | Dev Bappa 2 Lyrics – संजू राठोड 2021

देवबाप्पा | Dev Bappa 2 Lyrics – संजू राठोड 2021

0
1959
Dev-Bappa
गाण्याचे शीर्षक:देवबाप्पा
गायक:संजू राठोड आणि सोनाली सोनावणे
गीत:संजू राठोड
संगीत:संजू राठोड
संगीत लेबल:संजू राठोड एसआर

Dev Bappa 2 Lyrics in Marathi

आम्हावरी प्रेम तुझं दिसून असं येत
जीवापाड जीव आम्हावर…
जान आहे आमची तू शान गणराया
करतोस राज मनावर…

धन्य माझं जन्म तुझं साथ लाभल
देवा तुझ्या नावाचं र याड लागल

हे…देवा तुझ्या नावाचं र याड लागलं
थोडफार नाही जीवापार लागलं…
धन्य माझं जन्म तुझं साथ लाभल
मला तुझ्या नावाचं र याड लागल…

सुख मिळतं तुझ्या चरणाशी…
दुःख हरतं तुझ्या स्मरणाशी…
नेहमी रक्षा करतोस देवा गणराया
सोबत असतो हर एक वळणाशी…
हां नावात तुझ्या साऱ्या विश्र्वाच ज्ञान
बाप्पा मी तुझा वाला भलता मोठा फॅन
प्रेमाचा सागर तू भक्तांची शान
दिसतो माझं बाप्पा किती गोड किती छान…

धन्य झालो बाप्पा तुझं साथ लाभल
देवा तुझ्या नावाचं र याड लागलं…

हे…देवा तुझ्या नावाचं र याड लागलं
थोडफार नाही जीवापार लागलं…
धन्य माझं जन्म तुझं साथ लाभल
मला तुझ्या नावाचं र याड लागल…

लाखों मे एक है तू सबसे निराला
Face तेरा cute सा है look भोलाभाला
बाप्पा ऐसे आना कभी वापस ना जाना…
आवो सारे मिलके गाये बाप्पा वाला गाना…

कसं डिंपल येतंय गालावरी
दिवाना मनाला करतंय…
बाप्पा काळीज रुतलय तुझ्यामधी
तुझच नाव गुणगुणतयं…
बाप्पा तू नेहमी पाठीशी उभा आहेस ना…

Dev Bappa 2 Lyrics in English

More Song:

Dev Bappa 2

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Notifications    OK No thanks