दिवाना – नको नांदी लागू तू माझ्या | Deewana – Nako Nandi Lagu Tu Mazya Lyrics – केवल वालंज-सोनाली 2020

0
829
Deewana
गाण्याचे शीर्षक:दिवाना – नको नांदी लागू तू माझ्या
गायक:केवल वालंज, सोनाली सोनवणे
गीत:किरण घाणेकर
संगीत: तेजस पडवे
संगीत लेबल:चेतन गरुड प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड

Deewana Lyrics in Marathi

काळ्या रातीला चांदणं चमकल,
तुला पाहून डोस्क भारावल,
प्रीतिचं जाल मनीं पसारलं,
आता हृदयांन धक धक करावलं

थंडी अंगात प्रेम रंगात
थंडी अंगात प्रेम रंगात
चढली नशा तुझ्या इश्काची,

झालो मी तुझा दिवाना,
झालो मी तुझा दिवाना,

पोरी झालो मी तुझा दिवाना,
काय होतंय मला सामंजना,

मी करतोय सारा बहाना,
थोडा मला तू जवळ घेणा,

नको नांदी लागू तू माझ्या,
नाही हातानं गावयाची मी तुझ्या,

माझा विचार करू नको राजा,
सोडून देरे तू माझा पिच्छा,

नको नांदी लागू तू माझ्या,
नाही हातानं गावयाची मी तुझ्या

माझा विचार करू नको राजा,
सोडून देरे तू माझा पिच्छा,

चल हट्ट पोरा रस्ता सोड जरा,
चल हट्ट पोरा रस्ता सोड जरा,
नको सातवू तू पटायची नाही मी,

काय होतंय मना समजनां,
मी करतोय सारा बहाणा,
थोडं मला तू जवल घेणा,

पोरी झालो मी तुझा दिवाना,
झालो मी तुझा दिवाना,
काय होतंय मना समजनां,
मी करतोय सारा बहाणा,
थोडं मला तू जवल घेणा,

मला बर्लिन ची हवी सवारी,
पुरी करीन तुझी इच्छा सारी,
मी घातलाय झकपक कपरा,
पुरा करीन तुझा सारा नखरा,

घोळ झायलाय मनाचा ह्यो सारा,
मन भोरलय तुझ्या हाताला,

थंडी अंगात प्रेम रंगात,
थंडी अंगात प्रेम रंगात,
चढली नशा तुझ्या इश्काची

काय होतंय मला बी कळना,
थोडं मला तू जवळ घेणा,
पोरा झाली मी तुझी दिवाणी,

पोरा झाले मी तुझी दिवाणी,
पोरा झाले मी तुझी दिवाणी,
मी करतोय सारा बहाणा,
पोरी मला तू जवळ घेणा,

More Song:

Deewana

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here