गाण्याचे शीर्षक: | दर्या राजा |
गायक: | योगेश अग्रवकर आणि रेश्मा पाटील |
गीतकार: | रोशन पाटील |
संगीत: | रोशन पाटील आणि संगम भगत |
संगीत लेबल: | झी म्यूझिक कंपनी |
Darya Raja Lyrics in Marathi
माजे दिल दर्याचे होरी नु
करू सफर इश्काची जोरी
आपले दिल दर्याचे होरी नु
करू सफर इश्काची जोरी नु
हाय नाखवा तू दिलाचा राजा
दिल काबीज केलस तू माझा
हाय नाखवा तू दिलाचा राजा
दिल काबीज केलस तू माझा
जैसा पिरतीचे कोलीवाऱ्यानु
वाजते पिपेरी ना बँन्डबाजा
जैसा पिरतीचे कोलीवाऱ्यानु
वाजते पिपेरी ना बँन्डबाजा
दर्या राजा माझ्या राजा
दर्या राजा माझ्या राजा
मी डोलकर दर्याचा राजा
मी डोलकर दर्याचा राजा
रोज म्हावरा मी हाणताय ताजा
दर्या देवाचे आशीर्वादनं
आगरी कोळ्यांच्या ह्या गो मौजा
दर्या देवाचे आशीर्वादनं
आगरी कोळ्यांच्या ह्या गो मौजा
दर्या राजा माझ्या राजा
दर्या राजा माझ्या राजा
हैया हो हैया हो
आपली इश्काची डोर अशी तुटायची नाय
माझे हृदयामधी तू गो भरलीस बाय
रे आपली इश्काची डोर अशी तुटायची नाय
माझे हृदयामधी तू गो भरलीस बाय
तुझ्याविना मला करमत नाय
आता पिरतीचा झुल्यात झुलायचं हाय
दर्या राजा माझ्या राजा
दर्या राजा माझ्या राजा
दर्या राजा माझ्या राजा
दर्या राजा माझ्या राजा
Darya Raja Lyrics in English
More Song:
- माझी बाय गो | Majhi Baay Go Lyrics – निक शिंदे 2021
- Narlan Pani Lyrics – ध्रुवन मूर्ति और प्रीत बंद्रे 2021
- Armutya Lyrics – विनायक माली 2021
- इसक झाला र | Isaq Jhala Ra Lyrics – Sujit-Viraj 2021
- तू सांग ना | Tu Sang Na Lyrics – सनी जाधव आणि प्रीती जोशी 2021
