छमिया | Chhamiya Lyrics – संजू राठोड 2021

0
4254
Chhamiya
गाण्याचे शीर्षक:छमिया
गायक:संजू राठोड
संगीत: संजू राठोड
गीत:संजू राठोड
संगीत लेबल:संजू राठोड एसआर

Chhamiya Lyrics in Marathi

गेली तर गेली तू येऊ नको परत
मला पण आता काय फरक नाही पडत
True love तुझ्यासाठी timepass
तुला काय वाटायचं मला नाही कळत

I know की तू insta ला famous
boyfriend गोरा तुझा JUST LIKE A SHEAMUS
बेस्ट FRIEND बेस्ट FRIEND बोलायची त्याला तो
आज तुझा बॉयफ्रेंड गजब RELATION है

बाबू तेरे बिना मर जाऊंगी
कुछ प्यार में कर जाऊंगी
इतना तेरा प्यार था मुझसे तो आज क्यू तेरा है बदला नजरिया
हा मेरी छमिया
क्या रहे गयी मेरे प्यार मेंरे प्यार मे कमिया

हा मेरी छमिया
बतादे ना जरा

ओ मेरी छमिया
क्या रहे गयी मेरे प्यार मेंरे प्यार मे कमिया
हा मेरी छमिया
बतादे ना जरा

मेरी कहानि मेरी जुबानी
सबको बतानी है आज
मेरा ही दोस्त और मेरी ही बंदी
पिछेसे पकडे थे हात

मुझको खबर थी
मगर दिल ना माना
दोनो मै अटकी थी जान

झूटा है सारा शहर ये जमाना
अब ना करुंगा मै प्यार
आज से प्यार का किस्सा खतम
टुटे हैं सारे हा दिल के भरम
खाई थी तुने वो झूटी थी कसमे तू शातीर दिमाग बेवफा सनम

हा मेरी छमिया
हा मेरी छमिया
अरे ओ मेरी छमिया
हा मेरी छमिया

हा तुला थोडी पण आली ना कीव
अग किती प्रेमाने बोलायचीस जीव
का माझ्या प्रेमाचा केलास ग game
आता तर कॉल पण करत नाही receive

हा मला अजून ही माहीत नाही reason
का मला सोडण्याचा होता decision
मला माझ्या प्रश्नाचं उत्तर तू देना
Boyfriend बदलण्याचा चाललंय ना fashion

हा आता नको तुझी बक बक बक बक
डोकं करतय सन सन भन भन
तुझ्या मनामध्ये होती जरा गडबड
म्हणून तर मला आता कोणी नको चल निघ

उगाच मन कोणासाठी अस रडत नाही
एकतर्फी प्रेम म्हणून फरक तुला पडत नाही
दुखतो ना मन जेव्हा येते तुझी आठवण
तुझ्यात जीव तुझ्याविना काही नाही

तुझा हात माझ्या हातात असाच घट्ट राहूदे
काही नको बोलू फक्त डोळ्यातच पाहू दे

Chhamiya Lyrics in English

More Song:

Chhamiya

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here