Home Marathi Songs चेडू दिसतस भारी | Chedu Distas Bhari Lyrics – सतीश वारंग आणि...

चेडू दिसतस भारी | Chedu Distas Bhari Lyrics – सतीश वारंग आणि सोनाली सोनवणे 2021

0
1582
Chedu Distas Bhari
गाण्याचे शीर्षक:चेडू दिसतस भारी
गायक:सतीश वारंग आणि सोनाली सोनवणे
गीत:सतीश वारंग
संगीत:अनिरुद्ध निमकर
संगीत लेबल:एसके एंटरटेन्मेंट

https://www.youtube.com/watch?v=Ypdpop8BKJE

Chedu Distas Bhari Lyrics in Marathi

चेडू दिसतस भारी
चेडू दिसतस भारी
रुबाब तुझा अनमोल
तुका बघताच क्षणी
जाता गो माझा तोल

सांग माका भेटशील काय
सांच्याक कुडाळा
भजी सोडो खाऊन फिरू
प्रेमान बाजारा

सांग माका भेटशील काय
सांच्याक कुडाळा
भजी सोडो खाऊन फिरू
प्रेमान बाजारा

बाबल्याच्या रिक्शान सोडेन घरा
नाराज नको करू प्रेमात वेड्या पोरा

चेडू दिसतस भारी
चेडू दिसतस भारी
रुबाब तुझा अनमोल
तुका बघताच क्षणी
जाता गो माझा तोल

नादाक नको लावू माका वेड्या पोरा
बापूस माझा मारेल तुका भरल्या बाजारा
काम धंदा मेल्या करतोय तरी मग
हात माझा मागूक ये माझ्या घरी

चेडू दिसतस भारी
रुबाब तुझा अनमोल
तुका बघताच क्षणी
जाता गो माझो तोल

लागली तुका लगीन घाई
नको हृदयात देऊ तू जोर
तुका नाही पटायची पोर

हम्म….
हात तुझो मागीन बापाशी
चेडू तूज्या
तू माझा होण्यासाठी
कोपऱ्यात राहीन तुज्या
मुंबईक न्हेईन तुला मुंबई दाखवीन
गेट ऑफ इंडिया मरीन ड्राईव फिरविन

मालवण चा दर्यो फिरविन
मुंबई नको मी हयोच राहीन

चेडू दिसतस भारी
रुबाब तुझा अनमोल
तुका बघताच क्षणी
जाता गो माझो तोल

लागली तुका लगीन घाई
नको हृदयात देऊ तू जोर
तुका नाही पटायची पोर
ह्म्म्म….

Chedu Distas Bhari Lyrics in English

More Song:

Chedu Distas Bhari

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Notifications    OK No thanks