गाण्याचे शीर्षक: | चांदण्या पुनवेचा रातीला |
गायक: | राज इरमाली, स्नेहा महाडिक |
कलाकार: | आदित्य सातपुते, पायल पाटील |
गीत: | राज इरमाली |
Chandanya Punvecha Ratila Lyrics in Marathi
Tiktok Pubg सारखा तुनी डीलाट केलय मला गो बँन
थोडीशी जागा दे दिलामंधी लाइफ बनून राहील तुझे मी फँन
Tiktok Pubg सारखा तुनी डीलाट केलय मला गो बँन
थोडीशी जागा दे दिलामंधी लाइफ बनून राहील तुझे मी फँन
जरा मिठीत घे माझा जवळ ये
थोड मला तू समजून घेना
जरा मिठीत घे मझा जवळ ये
थोड मला तू समजून घेना
चांदण्या पुनवेचा रातीला
येशील का सांग माझा साथीला
सोनेरी फुललेल्या थंडी मध्ये
येऊन घेशील का मला मिठीला
चांदण्या पुनवेचा रातीला
येशील का सांग माझा साथीला
सोनेरी फुललेल्या थंडी मध्ये
येऊन घेशील का मला मिठीला
तुझे गोरे गोरे गाल
दिसते बार्बी डाँल
एकदा हा मला बोल
जीव झाला बेहाल
तू ग माझी सनशाईन
नाय देत मला तू लाईन
येवढ भाव नको खाऊ
नाय तर सोडून मे जाईन
तू बेहता समंदर
मे बेहता हुआ नाला
मे कळी हु रात
तू है दिन का उजाळा
माझा आयुष्यात आणून या पोरीला
देवा लाय मोठा मावर उपकार केला
माझी क्वीन तू आयुष्याचा लास्ट सीन
तू हार्ट वाली मला लाईक देना
जरा सून तू शायर हु राज तेरा
पोरी प्रेमाने मला होकार देना
चांदण्या पुनवेचा रातीला
येशील का सांग माझा साथीला
सोनेरी फुललेल्या थंडी मध्ये
येऊन घेशील का मला मिठीला
चांदण्या पुनवेचा रातीला
येशील का सांग माझा साथीला
सोनेरी फुललेल्या थंडी मध्ये
येऊन घेशील का मला मिठीला
तुझी प्रीत रे
प्रेमात रे
पागल दिवानी जैशी राजा तुझीच झाली रे
चुकली कधी प्रेमाचा वाटे वरी
वाचून दे तू मला राजा सांभाळून घेशील रे
व्हलेनंटाईन तू माझा लाईफ लाईन तू
तुझी प्यारी वाली बायको करशील का
तुझा आई बाबांना जाऊन शी संग
तुमची लाडाची सून मला करणार का
चांदण्या पुनवेचा रातीला
येईन मी तुझा साथीला
सोनेरी फुललेल्या थंडी मध्ये
घेईन मी तुला मिठीला
चांदण्या पुनवेचा रातीला
येईन मी तुझा साथीला
सोनेरी फुललेल्या थंडी मध्ये
घेईन मी तुला मिठीला