चांदणं दडलंया | Chandana Dadalaya Lyrics – आदर्श शिंदे 2021

0
3000
Chandana Dadalaya
गाण्याचे शीर्षक:चांदणं दडलंया
गायक:आदर्श शिंदे
गीत:निलेश धुमाळ
संगीत लेबल:व्हिडिओ पॅलेस

Chandana Dadalaya Lyrics in Marathi

उरामध्ये आज तुफान उठलया
पाहताना तुला माझं भान सुटलंया
उरामध्ये आज तुफान उठलया
पाहताना तुला माझं भान सुटलंया

कधी नव्ह ते असं घडलंया
काळजाला माझ्या धस्स झालया
दिवसाला आज कसं नक्षत्र पडलया
चांदणं दडलंया

चांदणं दडलंया रूपात तुझ्या ग
चांदणं दडलंया रूपात तुझ्या ग
चांदणं दडलंया रूपात तुझ्या ग
चांदणं दडलंया रूपात तुझ्या ग

धुंदीत तुझ्या मी आभाळाला गेलूया
मन लागना कुठं खुळा झालूया
धुंदीत तुझ्या मी आभाळाला गेलूया
मन लागना कुठं खुळा झालूया

लाट पिरमाची मी पुरता बुडलूया
मन थांबना तुझ्या माग मागं आलुया
पाहुनी तुला मन भरलंया
काळजाला माझ्या धस्स झालया
गाला वरी हसण तुझ्या मला स्वर्ग दिसलाया
चांदणं दडलंया

चांदणं दडलंया रूपात तुझ्या ग
चांदणं दडलंया रूपात तुझ्या ग
चांदणं दडलंया रूपात तुझ्या ग
चांदणं दडलंया रूपात तुझ्या ग

मंतरलेलं दिस,भास, घास गोड लागतोया
ओढ तुझी छळते, सपान तुझं सजलया
मंतरलेलं दिस,भास, घास गोड लागतोया
ओढ तुझी छळते, सपान तुझं सजलया

हरलोया चैन तुझ्यात मन दंगलया
समजना उमजना पिरमाच कोडं पडलया
अवचित आज कसं घडलंया
काळजाला माझ्या धस्स झालया
नजरन ग तुझ्या मन पिरमात पडलंया
चांदणं दडलंया

चांदणं दडलंया रूपात तुझ्या ग
चांदणं दडलंया रूपात तुझ्या ग
चांदणं दडलंया रूपात तुझ्या ग
चांदणं दडलंया रूपात तुझ्या ग

Chandana Dadalaya Lyrics in English

More Song:

Chandana Dadalaya

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here