चाहूल | Chahul Lyrics – Vijay Bhate 2020

0
1012
Chahul
गाण्याचे शीर्षक:चाहूल
गायक:विजय भाटे
संगीत:आशिष-विजय
गीत:राहुल थोरात
संगीत लेबल:Marathi Musik Town

Chahul Lyrics in Marathi

सजल रूप तुझं रुजल बीज नव
उधान वार हसतंय
धजल तुझ्या म्होरं फसल आता खरं
पाखरा गत उडतय

जीव भारतोया हरतोया मांडलेला डाव पुरा
तारलया सारलया तुझ्या पिरमान
तुझी चाहूल चाहूल चाहूल नवी लागती
असं काहूर काहूर काहूर रूप घालती

माझ्याकड पाहिना तू भरल येडं
पिरतीच्यापायी कशी लागली ओढ
तू माझी आस हा धुंद भास
तूला पाहून मी वाट इसरलो

जीव भारतोया हरतोया मांडलेला डाव पुरा
तारलया सारलया तुझ्या पिरमान
तुझी चाहूल चाहूल चाहूल नवी लागती
असं काहूर काहूर काहूर रूप घालती

नजरेत मावणा तू दिसन तुझं
उरत न्हाई बघ सरला दिस
ती मंद चाल ही साद घाल
तुझा होऊन मी भान हरवलो

जीव भारतोया हरतोया मांडलेला डाव पुरा
तारलया सारलया तुझ्या पिरमान
तुझी चाहूल चाहूल चाहूल नवी लागती
असं काहूर काहूर काहूर रूप घालती

More Song:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here