बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय Boyfriend Pakka Selfsh Hay Lyrics – सोनाली सोनवणे आणि ऋषभ साठे 2021

0
4018
Boyfriend Pakka Selfsh Hay
गाण्याचे शीर्षक:बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय
गायक:सोनाली सोनवणे आणि ऋषभ साठे
गीत:राज इरमाली
संगीत लेबल:लय भारी म्युझिक

Boyfriend Pakka Selfsh Hay Lyrics in Marathi

दिसाया जणू ह्यो हंड्स्म हाय
रुबाब जसा गावचा पाटील हाय
जणू लाखात एक
माझ्या सासूचा लेक
त्याच्याविना प्रेम माझ जुळत नाय

दिसाया जणू ह्यो हंड्स्म हाय
रुबाब जसा गावचा पाटील हाय
जणू लाखात एक
माझ्या सासूचा लेक
त्याच्याविना प्रेम माझ जुळत नाय

कधी शॉपिंग ला घेऊन जात नाही
कधी डिनर ट्रीट मला देत नाही
राहिली Starbucks ची कॉफी लांबच रे
कधी चहा ला सुद्धा विचारत नाय

खर सांग देवा माझ चुकल काय
कर्माची कोणत्या फल ही हाय
दुसरे कपल कसे हँप्पी हँपी
माझा बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय

खर सांग देवा माझ चुकल काय
कर्माची कोणत्या फल ही हाय
दुसरे कपल कसे हँप्पी हँपी
माझा बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय

गोऱ्या गोऱ्या पोरीना गोऱ्या गोऱ्या पोरीना
भाव ह्यो काहीच देतच नाय
गोऱ्या गोऱ्या पोरीना गोऱ्या गोऱ्या पोरीना
भाव ह्यो काहीच देतच नाय

खर सांग देवा माझ चुकल काय
कर्माची कोणत्या फल ही हाय
दुसरे कपल कसे हँप्पी हँपी
माझा बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय

नाही आवड हिऱ्या मोत्याची
नाही तुझ्या त्या सोन्याची
लाडानी घे पैठीनी साडी
राणी शोभेल राज्याची

नको गाडी बंगला मला रे
आवड नाही तुझ्या पैशाची
एक संडे फिरायला नेऊन
सफर दे या दुनियेची

किती वर्षे झाली तरी बोलतो
लगीन आपल कमिंग सून
तुझ्या मागे लागून वाजणार नाय
कधी माझ्या लग्नाची धून

खर सांग देवा माझ चुकल काय
कर्माची कोणत्या फल ही हाय
दुसरे कपल कसे हँप्पी हँपी
माझा बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय

खर सांग देवा माझ चुकल काय
कर्माची कोणत्या फल ही हाय
दुसरे कपल कसे हँप्पी हँपी
माझा बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय

सॉरी सॉरी बेबी सॉरी तुला
दिल मा दिलय तुला
एकट कधी सोडणार नाय ग
राणी देतय वचन तुला

घे ग राणी आता धीर जरा
लगीन करून होईल घरा
पोरी तुला मी प्रोमीस करतय
माझी बनवेन मिसेस तुला

पोरी थोड तू जवळ घे ना
आता मला तू समजून घे ना
स्वप्नात रोज रोज येउंशी माझ्या
पोरी मला तू फ्लायींग कीस दे ना

खर सांग देवा माझ चुकल काय
कर्माची कोणत्या फल ही हाय
दुसरे कपल कसे हँप्पी हँपी
माझा नवरा पक्का सेल्फिश हाय

खर सांग देवा माझ चुकल काय
कर्माची कोणत्या फल ही हाय
दुसरे कपल कसे हँप्पी हँपी
माझा नवरा पक्का सेल्फिश हाय

Boyfriend Pakka Selfsh Hay Lyrics in English

More Song:

Boyfriend Pakka Selfsh Hay

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here