भंडारा उधलीतो | Bhandara udhali Toh Lyrics – क्राऊन जे 2021

0
715
Bhandara udhali Toh
गाण्याचे शीर्षक:भंडारा उधलीतो
गायक:क्राऊन जे
संगीत: देसी बीटझ (क्राऊन जे)
संगीत लेबल:क्राऊन जे

Bhandara Udhali Toh Lyrics in Marathi

आई भंडारा उधलीतो
आई ग तुजे ग देवळाला
आई भंडारा उधलीतो
आई ग तुजे ग देवळाला

तुझा लेकरू आला ग आई
आला तुजे ग चरणाला

आई भंडारा उधलीतो
आई ग तुजे ग देवळाला
आई भंडारा उधलीतो
आई ग तुजे ग देवळाला

मंगळवाराचे दिसाला
येतो ग कार्ले डोंगराला
दरवर्षी आई मानाचे पालखीला
नाचतो कार्ले डोंगराला
नाचतो कार्ले डोंगराला
आई नाचतो कार्ले डोंगराला

मंगळवाराचे दिसाला
येतो ग कार्ले डोंगराला
दरवर्षी आई मानाचे पालखीला
नाचतो कार्ले डोंगराला

आई भंडारा उधलीतो
आई ग तुजे ग देवळाला
आई भंडारा उधलीतो
आई ग तुजे ग देवळाला

तुझा लेकरू आला ग आई
आला तुजे ग चरणाला

आई भंडारा उधलीतो
आई ग तुजे ग देवळाला
आई भंडारा उधलीतो
आई ग तुजे ग देवळाला

मंदिरावरी आई भगवा फडकतो
फडकतो तुजे नावाचा
मंदिरावरी आई भगवा फडकतो
फडकतो तुजे नावाचा

दरवर्षी आई गाव सारा येतो
गाव सारा येतो तुजे पालखीला
दरवर्षी आई गाव सारा येतो
गाव सारा येतो तुजे पालखीला

आई भंडारा उधलीतो
आई ग तुजे ग देवळाला
आई भंडारा उधलीतो
आई ग तुजे ग देवळाला
तुझा लेकरू आला ग आई
आला तुजे ग चरणाला

आई भंडारा उधलीतो
आई ग तुजे ग देवळाला
आई भंडारा उधलीतो
आई ग तुजे ग देवळाला

Bhandara Udhali Toh Lyrics in English

More Song:

Bhandara udhali Toh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here