भाई या गीत चे गायक नकाश अजीज हे आहेत. तसेच ह्या गीत चे शब्द अल्पेश मोरे यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.
गाण्याचे शीर्षक: | भाई |
गायक: | नकाश अजीज |
गीत: | अल्पेश मोरे |
दिग्दर्शक | श्रीरंग लाड |
संगीत लेबल: | व्हिडिओ पॅलेस |
Bhai Lyrics in Marathi
ऐरीयात राडा झाला
भाई कोन आला
ऐरीयात राडा झाला
भाई हा कोन आला
त्याचा रुबाब सॉलीड हाय
त्याची नजर डरकाळी खाय
सनकी डोक्यान थोडासा हाय
याच्या नादाला लागायच नाय
ये बाजुला सरक
नाही त भरण
फरक तुझ्यात माझ्यात किती
१ २ ३ लाफे
खाशील निघ मुकाट्याने
नडला तु फोडला मी
धरला तु भरला मी
घरला जा घरला तु
नाहीतर आज मरला तु
शेरदिल राजा हा भाई
मन जस दुधावरची साय
शेरदिल राजा हा भाई
मन जस दुधावरची साय
यारी केली तर यारांचा यार
लफडा केला तर बाऊंड्री पार
याचा भरलाय दरबार
बाकी दुनिया झाली गार
आला राजा
झाला गाजा वाजा
हवा चारी दिशा
याची झाली बगा
आला राजा
झाला गाजा वाजा
हवा चारी दिशा
याची झाली बगा