बायको अशी हव्वी | Bayko Ashi Havvi Title Track Lyrics – कर्लस मराठी 2021

0
2275
Bayko Ashi Havvi
गाण्याचे शीर्षक:बायको अशी हव्वी
गायक:मयूर सुकाळे, सयाली महाडिक सावंत
स्टार कास्ट:विकास पाटील आणि गौरी देशपांडे
गीत:अरुणम्हात्रे
संगीत:सोमेश नार्वेकर
संगीत लेबल:कर्लस मराठी

Bayko Ashi Havvi Lyrics in Marathi

आला बसून घोड्यावरून, निघालाय लग्न घरी,
बांधुनिया बाशिंगाला,चाललाय बोहल्यावरी.
पुसू कोणा सांगू कोणा,कशी हव्वी अशी हव्वी…
रंग महालाचा जणू, राजाला या राणी हवी

गोरी गोरी छान हवी
लाजाळू चे पान हवी
नवरा फिरे दाही दिशा
बायको उंबऱ्यात हवी

सप्तपदी चालताना सजनाचा हात धरी
रुणुझुणु हासे घर गोडच्याच तालावरी
घेतलिया झेप तिने बंद घरा दारातुनी
नको जुने पाल्पद
बायको अशी हव्वी
बायको कशी हव्वी
बायको अशी हव्वी

Bayko Ashi Havvi Lyrics in English

More Song:

Bayko Ashi Havvi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here