बाप्पावाला गाना Bappawala Gana Lyrics – संजू राठोड 2020

0
917
Bappa-Wala
गाण्याचे शीर्षक:बाप्पावाला गाना
गायक:संजू राठोड

Bappawala Gana Lyrics in Marathi

लाखो मे इक है तू सबसे निराळा
फेस तेरा क्युट सा है लुक भोला भाला
बाप्पा ऐसे आणा वापस ना जाना
आओ सारे मिलकर गये बाप्पावाला गाना

गणराया गणराया पडतो तुझे पाया
गणराया गणराया दर्शन दे ना राया
गणराया गणराया पडतो तुझे पाया
गणराया गणराया दर्शन दे ना राया

देवा मेरे तुने दुखोडो को सवारा
तुझसे तो घेहरा सा नाता हमारा
तु ही सहारा तुने सभांला
प्यारा है बाप्पा तू हम सबको प्यारा

चरनी तुज्या देवा ठेवितो माथा
नेहमीच गाणार तुझी रे गाथा
हे गणराया तुझी रे माया
नेहमीच आम्हावर तुझी रे छाया

लाखात इक माझा देव बाप्पा
तुज्या विना माझा कोण बाप्पा
लाखात इक माझा देव बाप्पा

अस नको ना बाप्पा
आमच्यासोबत लपछापी खेळत जाऊस
पुन्हा आलास न तर प्लीज परत नको जाऊस

जसी लाट पाहते किनार्‍याशी
तशी वाट पाहतो तुझी आम्ही
ऐकणारे हाक देवा
तू समज भावना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here