बाप्पा मोरया रे |Bappa Morya Re Lyrics – क्राऊन जे | Ganpati Bappa Song 2021

0
3223
Crown-J
गाण्याचे शीर्षक:बाप्पा मोरया रे
गायक:क्राऊन जे
गीत:क्राऊन जे
संगीत:क्राऊन जे
संगीत लेबल:क्राऊन जे

Bappa Morya Re Lyrics in Marathi

एका वर्षांनी पाहुणा आला
आला माझे घरी
आगमनाची ओढ लागली
लागली माझे मनी

त्याच्यासाठी मी मकर सजविला
सजवला फुलांनी
देव माझा बसल घरान
एका वर्षांनी

तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता
अवघ्या दिनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे
बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता
अवघ्या दिनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे
बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

गुलाल नारळ आणलाय तुला
आंब्याच्या पानांनी सजवीन तुला
सोन्याचा कळस वाहीन तुला
देवा नाचत गाजत आणेन तुला

गुलाल नारळ आणलाय तुला
आंब्याच्या पानांनी सजवीन तुला
सोन्याचा कळस वाहीन तुला
देवा नाचत गाजत आणेन तुला

तुझ्या चरणाशी ठेवतो माथा मी
ठेव सदा सुखी आम्हाला
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता
अवघ्या दिनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे
बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

ओढ देवा तुझीच लागली आम्हाला
मोत्याचा हार देवा शोभतोय तुला
दरवर्षी तुझ्या आगमनाची अशीच ओढ लागेल मला
ओढ देवा तुझीच लागली आम्हाला
मोत्याचा हार देवा शोभतोय तुला
दरवर्षी तुझ्या आगमनाची अशीच ओढ लागेल मला

तुझ्या विसर्जनाचीवेळी देवा डोळ्यांमधी
पाणी येतंय देवा माझ्या
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता
अवघ्या दिनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे
बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

Bappa Morya Re Lyrics in English

More Song:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here