अजूनही बरसात आहे | Azunahi Barsaat Ahe Lyrics – Sony Marathi 2021

0
4739
Azunahi Barsaat Ahe
गाण्याचे शीर्षक:अजूनही बरसात आहे
गायक:देवकी पंडित, स्वप्निल बांदोडकर
संगीत लेबल:सोनी मराठी

Azunahi Barsaat Ahe Lyrics in Marathi

कधी तुला मी
आठवते का
तुझे नाव अजुनी
ओठात आहे

तुझ्या आठवणींची
मनात माझ्या
अजूनही बरसात आहे

दुःखाच्या गर्दीत
हरवताना हाती अजुनी
तुझा हात आहे

भिजलो होतो
जिथे सोबतीने
तिथे अजूनही बरसात आहे
अजूनही बरसात आहे

Azunahi Barsaat Ahe Lyrics in English

More Song:

Azunahi Barsaat Ahe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here