अरमूट्या | Armutya Lyrics – विनायक माली 2021

0
1123
Vinayak Mali
गाण्याचे शीर्षक:अरमूट्या
गायक:नागेश मोरवेकर
संगीत: कुणाल करण
गीत:कुणाल करण
संगीत लेबल:विनायक माली

Armutya Lyrics in Marathi

अरे बांग झाली कोंबऱ्याची
कोंबरा कुठ गेला रे
अन भाऊच्या हळदीला कोंबरा कापला रे

जाऊदे सुमडीत गाडी
कशाला लाडी गोडी
लावायची नाय
गाडी थांबायची नाय

सुसाट बुंगाट गोडी
विस्की नको दे टाळी
पिवाची हाय
मग डूलायचं हाय

वराती मागून घोडे
डोक्यावर घेवून जोडे
नाचतय पिंट्या
पिऊन करतंय उलट्या

अरमूट्या अरमूट्या
अरमूट्या अरमूट्या अरमूट्या
अरमूट्या अरमूट्या
अरमूट्या अरमूट्या अरमूट्या
अरमूट्या अरमूट्या
अरमूट्या अरमूट्या अरमूट्या
अरमूट्या अरमूट्या
अरमूट्या अरमूट्या अरमूट्या

दिसायला स्वीट भारी माझी बायको रे
तुम्ही काय बघता तुमचा आयचा घो रे
स्टार आहे माझी मी फँन तिचा रे
हायफाय मोडेल मी लोकल चा हाय रे

दिसायला चिकणी तव्यावर फ्राय रे
पावडरचा मारा मी नाही यातला हाव रे
ठार झालो गार झालो टाटा ची कार झालो
हायवेचा रस्ता मी सायकलने स्वार झालो

अरे गप येऱ्या!
श्वास तरी घे!

हळदीला नाचीन वरात गाठीन
कोणीतरी फोटो काढा
खांद्यावर घेईन नवरदेवाला
बघेल कोळीवारा

हळदीला नाचीन वरात गाठीन
कोणीतरी फोटो काढा
खांद्यावर घेईन नवरदेवाला
बघेल कोळीवारा

आज हळद हळद हाय
आपल्या भावाची हळद हाय
आज हळद हळद हाय
उद्या लगीन होणार बाय

आज हळद हळद हाय
आपल्या भावाची हळद हाय
आज हळद हळद हाय
उद्या लगीन होणार बाय

वाजीव
वाजीव रे बँन्डवाल्या
भाऊचं बकरा झाला रं
झाला झाला झाला झाला

नवरीच्या रुपानं पोरी याला गावली रं
वाजीव रे बँन्डवाल्या
भाऊचं बकरा झालाय रं
नवरीच्या रुपानं पोरी याला गावली रं

नाचतय पिंट्या
पिऊन करतंय उलट्या

अरमूट्या अरमूट्या
अरमूट्या अरमूट्या अरमूट्या
अरमूट्या अरमूट्या
अरमूट्या अरमूट्या अरमूट्या
अरमूट्या अरमूट्या
अरमूट्या अरमूट्या अरमूट्या
अरमूट्या अरमूट्या
अरमूट्या अरमूट्या अरमूट्या

Armutya Lyrics in English

More Song:

Armutya Lyrics in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here