गाण्याचे शीर्षक: | अलवार साजणी |
गायक: | विजय भाटे आणि प्रीती जोशी |
तारांकित: | विशाल फाले, हिंदवी पाटील |
गीत: | राहुल काळे |
संगीत लेबल: | मराठी म्युझिक टाऊन |
Alwar Sajni Lyrics in Marathi
अग मनात भरलीस तू
गावलंय आज रंग
जिथ तिथ दिसतेस तू
यगलाच आहे छंद
हसतंय लाजतंय येडपिसं
याड मला लावतय रूप तुझ
उमलुदे कली ही गालावर खाली
ओढ लागली
तू काळजाची तार अशी छेडली
तू अलवार साजणी
तू काळजाची तार अशी छेडली
तू अलवार साजणी
मी तुझ्यावर जीव हरले
ना मला उकले
गंध हा कोणता रे
भास कि खरे
बरसून तू अशीच ये
घन आज दाटलय
विसरून तू स्वःतला ये
मी साद घालतय
उमलुदे कली ही गालावर खाली
ओढ लागली
तू काळजाची तार अशी छेडली
तू अलवार साजणी
तू काळजाची तार अशी छेडली
तू अलवार साजणी
मी तुझ्यामध्ये गुंतले रे
भान ना उरे
हे दिसाच चांदण का मला दिसे
ठाव तुझा तू मला ग दे
अवतन धाडलय
अस मला तू सपान दे
धुमशान मांडलय
उमलुदे कली ही गालावर खाली
ओढ लागली
तू काळजाची तार अशी छेडली
तू अलवार साजणी
तू काळजाची तार अशी छेडली
तू अलवार साजणी