आम्ही जिजाऊच्या मुली Aamhi Jijauchya Muli Lyrics – Swarajya Rakshak Sambhaji

0
3090

Aamhi Jijauchya Muli Lyrics in Marathi

उन्हाळा अन पावसाळा
उन्हाळा अन पावसाळा
स्वराज्याचा गारवा

जिजाऊच्या जीवावर
न्हाई कोणाची परवा
जिजाऊच्या जीवावर
न्हाई कोणाची परवा

आम्ही जिजाऊच्या मुली
आम्ही जिजाऊच्या मुली
जश्या तलवारीच्या आण्या
होईल तुझीच रे शोभा
बोल दुरून शहाण्या

आम्ही जिजाऊच्या मुली
आम्ही जिजाऊच्या मुली
मिऱ्यापरीस तिखट
बोल जपून रे बाबा
बोल जपून रे बाबा
आब जाईल फुकट

आम्ही जिजाऊच्या मुली
आम्ही जिजाऊच्या मुली
जश्या तलवारीच्या धारा
आम्ही जिजाऊच्या मुली
जश्या तलवारीच्या धारा
न्हाई घेणार बघ दादा
कोण्या परायाचा वारा

उन्हाळा अन पावसाळा
स्वराज्याचा गारवा

जिजाऊच्या जीवावर
न्हाई कोणाची परवा
जिजाऊच्या जीवावर
न्हाई कोणाची परवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here