आई दर्शन घेईन मी Aai darshan ghein mi Lyrics – एनजे मीरा

0
4188
Aai-darshan-ghein-mi

आई दर्शन घेईन मी या गीत चे गायक मीरा कार्लेकर, निलेश कार्लेकर, मयूर पाटील हे आहेत. तसेच ह्या गीत चे शब्द निलेश मधुकर कार्लेकर, कौशल्य रघुंदन रोडे यांनी लिहिले आहेत. आणि एनजे मीरा यांनी हे गीत सादर केले आहे.

गाण्याचे शीर्षक:आई दर्शन घेईन मी
गायक:मीरा कार्लेकर, निलेश कार्लेकर, मयूर पाटील
गीत:निलेश मधुकर कार्लेकर, कौशल्य रघुंदन रोडे
संगीत लेबल:एनजे मीरा

Aai darshan ghein mi Lyrics in Hindi

माझी एकविरा माउली
तुझ दर्शन घेईन मी

आई दर्शन घेईन मी
तुझे डोंगरावर
ठेव कृपा आम्हावर
आगरी कोळ्यावर

आज गुलाल उडवीन
माय तुझे देवळालावर
साडी नेसून हिरवी गाराह्न आई माझी
बसली कोंबऱ्यावर

तुझा महिमा गाईन मी
तुझे डोंगरावर
ठेव कृपा आम्हावर
आगरी कोळ्यावर

आई दर्शन घेईन मी
तुझे डोंगरावर
ठेव कृपा आम्हावर
आगरी कोळ्यावर

पान फुलांनी सजवीन
माय तुझे देवळाला
मान मानाने मांडेन
आज तुझे गोंधळला

पान फुलांनी सजवीन
माय तुझे देवळाला
मान मानाने मांडेन
आज तुझे गोंधळला

तोरण बांधिते बांधिते
गो तुझ्या गाभाऱ्या
तोरण बांधिते बांधिते मी
तुझे गाभाऱ्या

तुझा झेंडा मिरवीन मी
तुझे डोंगरावर
ठेव कृपा आम्हावर
आगरी कोळ्यावर

आई दर्शन घेईन मी
तुझे डोंगरावर
ठेव कृपा आम्हावर
आगरी कोळ्यावर

एकविरा माउली एकविरा माउली
एकविरा माउली न आगरी कोळ्यानी सावली
एकविरा माउली एकविरा माउली
आगरी कोळी लोकांचे तू
हाकेला धावली

तुला मान देईन कोंबऱ्याचा
आणिन कार्ल्यान टिमकी न बाजा
पर सुखाने परतूदे घरी
आमचे दर्याचा राजा

तुला मान देईन कोंबऱ्याचा
आणिन कार्ल्यान टिमकी न बाजा
पर सुखाने परतूदे घरी
आमचे दर्याचा राजा

गार्हाण मांडीते मांडीते
गो तुझे दरबारा
गार्हाण मांडीते मांडीते
मी तुझे दरबारा

आज देवळान नाचीन मी
तुझे डोंगरा वर
ठेव कृपा आम्हावर
आगरी कोळ्यावर

आज गुलाल उडवीन
माय तुझे देवळालावर
साडी नेसून हिरवी गाराह्न आई माझी
बसली कोंबऱ्यावर

तुझा महिमा गाईन मी
तुझे डोंगरा वर
ठेव कृपा आम्हावर
आगरी कोळ्या वर

आई दर्शन घेईन मी
तुझे डोंगरावर
ठेव कृपा आम्हावर
आगरी कोळ्यावर

आई दर्शन घेईन मी
तुझे डोंगरावर
ठेव कृपा आम्हावर
आगरी कोळ्यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here